तालुका सल्लागार समिती आत्माची बैठक तालुका कृषी अधिकारी अकोला
यांच्या दालनात समितीचे अध्यक्ष जय पाटील ठोकळ व समितीचे सचिव तालुका कृषी
Related News
श्रीराम नवमी निमित्त अकोला शहरात धार्मिक शोभायात्रेची जय्यत तयारी
लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
डोळ्यांखालील डार्क सर्कल्सने आहात हैराण? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय
करुणा व धनंजय मुंडे प्रकरणात नवीन वळण;
||देह वेचावा कारणीं|
अकोट येथे माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन आणि पदाधिकाऱ्यांचा सन्मान
“बँकांमधील आंदोलन थांबवा” – उदय सामंत यांच्याशी भेटीनंतर राज ठाकरे यांचा मनसैनिकांना आदेश
शिर्डीत भिकाऱ्यांची मोहीम; “मी ISRO अधिकारी” म्हणताच पोलिसही गोंधळले!
अकोट शहर पोलिसांकडून मॉक ड्रिलचे प्रभावी सादरीकरण – सुरक्षा यंत्रणा सज्ज
रेल येथे महादेव-पार्वतीचा विवाह सोहळा
एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेत माना विद्यालयाची परंपरा कायम
हातगावमध्ये धाडसी दरोडा : 65 ग्रॅम सोने व लाखोंची रोकड लंपास
अधिकारी प्रदीप राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.
या सभेकरीता आत्मा सल्लागार समितीचे सदस्य ज्ञानेश्वर पोटे,शशिकांत कळसकार,
नंदूभाऊ निलखण,चंदूभाऊ खडसे,शंकरराव महल्ले,नामदेव पागृत,मीनाताई गवळी,दत्तात्रय गवळी दीपक काळे ,
बंटीभाऊ मांगे,आत्मा यंत्रणाचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही .एम .शेगोकार कार्यालयीन कृषी अधिकारी
श्री. खंडारे ,सहायक तंत्र व्यवस्थापक अर्चना पेठे यांची उपस्थिती होती.
यावेळी प्राप्त आराखड्यानुसार अध्यक्ष जय पाटील ठोकळ यांनी संपूर्ण आढावा घेतला
.नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक राबवल्याबद्दल लसुन,काबुली हरभरा,शेतीशाळा,शेतकरी प्रशिक्षणे,
तसेच विविध योजना बाबत माहिती घेऊन समाधान व्यक्त केले.त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय सदस्यांना
कृषी सहाय्यक यांच्या परिसरात कार्यक्रम राबवताना त्यांना उपस्थित राहण्याबाबत कळवावे ही सूचना केली.
Read more news here : https://ajinkyabharat.com/pakistanla-rohit-sharmacha-will-cut-a-strong-response-black-crow/