अकोला शहरात विनापरवाना चिकन-मटण विक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई सुरू!

अकोला शहरात विनापरवाना चिकन-मटण विक्रेत्यांवर महापालिकेची कारवाई सुरू!

अकोला: शहरातील अकोट फाईल, खदान, उमरी भागात विनापरवाना

चिकन आणि मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

महापालिकेची कठोर भूमिका

अकोला महानगरपालिका आयुक्तांनी ही बाब गंभीरतेने घेतली असून,

Related News

बेकायदेशीरपणे चालणाऱ्या दुकानांवर कारवाईसाठी विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.

दुकाने पाडण्याची कारवाई सुरू

गेल्या दोन दिवसांपासून बेकायदेशीर चिकन-मटण विक्री केंद्रांवर छापे टाकून महापालिकेने अनेक दुकाने हटवली आहेत.

लहान आणि मोठ्या उमरी भागातील अतिक्रमण करून उभ्या करण्यात आलेल्या दुकानांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

विनापरवाना विक्रेत्यांना दिलेला इशारा

महापालिका प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की,

परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांविरोधात पुढील कठोर पावले उचलली जातील.

या कारवाईबद्दल तुमचे मत काय? अकोला महानगरपालिकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया द्या!

Read more news here : https://ajinkyabharat.com/bharatachya-historical-vijayacha-akolid-jallosh/

Related News