अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग

अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग

अकोला पोलिसांसाठी खुली चर्चा – गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांचा सहभाग

कर्तव्यातील अडचणींवर चर्चा – पोलिसांच्या समस्यांवर लवकरच तोडगा

Related News

राज्य सरकारचा पोलिसांना दिलासा – गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासनअकोला पोलिसांनी

अनोखी संकल्पना राबवून आज पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत खुली चर्चाचं आयोजन केलं होतं..

यावेळी राज्याचे गृह मंत्री ( ग्रामीण ) पंकज भोयर यांनी पोलिसांच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला…

या कार्यक्रमात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावितांना येणाऱ्या समस्या मांडल्या…

यावेळी पोलिसांच्या या समस्यावर राज्य सरकार विचार करून लवकरच यावर तोडगा काढणार असल्याचा आश्वासन गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला आहेय..

For more news visit: https://ajinkyabharat.com/9140-2/

Related News