अकोला – अकोट –
अकोला या मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनमध्ये उभा असलेल्या बोकुडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या बोकडामुळे प्रवाशी कोचमध्ये घाण पसरली आहे, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या सज्जतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हा बाकूड एकटा प्रवास करीत होता की मालका सोबत हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मात्र आता या प्रकारच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो आणि रेल्वे सेवा सुधारण्याची आवश्यकता अधोरेखित होत आहे.
त्याच प्रमाणे या मार्गावर रेल्वे प्रशासन किती सज्ज आहे हे सुद्धा दिसून येत आहे.
रेल्वे प्रशासनाने यावर गंभीरपणे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/sadhguru-shri-gajanan-maharaj-palkhi-che-today-lonar-taluk-aayan/