अकोला, प्रतिनिधी | अकोला शहरातील नवीन उड्डाणपुलावर घडलेल्या दुचाकी अपघातात एका
२५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे.
संतोष वनवासे (वय २५, मूळ रहिवासी उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे.
Related News
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा सन्मान; पॅरिसमध्ये प्रमाणपत्राची सोहळा
मराठा साम्राज्याचे शौर्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय राज्यका...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
इयत्ता तिसरीपासून अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांची महत्त्वाची घोषणा
भारत बोधन एआय कॉनक्लेव...
Continue reading
सोनं पुन्हा चकाकलं! 10 ग्रॅमचा भाव आज एका दिवसात थेट पोहोचला…
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत....
Continue reading
Ahmedabad Plane Crash : पायलटचा हात होता का? धक्कादायक दावा, सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता
Ahmedabad : 12 जून 2025 रोजी Ahmedabad मध्ये झालेला व...
Continue reading
यवतमाळमध्ये पोलीस भरतीसाठी युवासेनेचा सामाजिक उपक्रम: नि:शुल्क निवास व भोजनाचे आयोजन
जिल्हा पोलीस दलाच्या यवतमाळ येथील दक्षता मैदानात ११ फेब्रुव...
Continue reading
राजपाल यादव ९ कोटींच्या कर्ज प्रकरणात अटक; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांकडून मदतीचा हात
हास्य अभिनेता राजपाल यादव यांचा दीर्घकाळ चाललेल्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणात अखेर ति...
Continue reading
घरच्या स्वयंपाकात रेस्टॉरंट स्टाइलची मजा – पनीर भरलेले दम आलू
भारतीय स्वयंपाकघरातला एक गोडवा, सौम्य मसाल्यांनी न्हाललेला आणि रुचकर पदार्थ म्हणजे
Continue reading
The 50 — OTT वर हिट ठरलेला रिऍलिटी शो; आता पर्यंत 26 स्पर्धकांना पराभव
बाणिज्य एशियाच्या ‘The 50 ’ ने JioHotstar वर 6.5 दशलक्षाहून अधिक दृश्यांसह प...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : दिव्या शिंदेची घराबाहेरची कहाणी; “त्यांनी मला निष्कासित केलं नाही, मी स्वतः बाहेर पडलं”
छोट्या पडद्यावरील नाट्यमय आणि वादग्रस्त शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार: तेल खरेदीत मोठा बदल, रशियाला वळण?
अमेरिका आणि भारत यांच्यात अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार झाल्याची माहिती स...
Continue reading
तो अकोला शहरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करीत होता.
गाडी घसरून पुलाच्या भिंतीला धडक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष वनवासे यांची दुचाकी अचानक घसरली आणि
पुलाच्या कडेला असलेल्या भिंतीला जोरदार धडकली. धडकेनंतर त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरू झाला,
आणि काही क्षणांतच त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी घटनास्थळी दाखल
होऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. अपघाताच्या कारणांचा तपास सुरु असून,
अत्यधिक वेग, रस्त्याची अवस्था किंवा तांत्रिक बिघाड या कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा शोध घेण्यात येत आहे.
अकोल्यातील नवीन उड्डाणपुलावर अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jhansi-dj-vajavaliya-vadatun-gondha/