अकोला: ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगचा अवैध धंदा चालवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात
33 जणांना अटक करून तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Related News
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बार्शीटाकळी पोलीस हद्दीत मोठी कारवाई
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येवता
ते कातखेड शिवारात पोलिसांनी छापा टाकत ही मोठी कारवाई केली.
सट्टा आणि बेटिंगसाठी ऑनलाइन अँपचा वापर करून विविध खेळांवर सट्टा लावला जात होता.
अवैध सट्टा व्यवहाराचा पोलिसांकडून भांडाफोड
या सट्टा रॅकेटमध्ये अवैध मार्गाने पैशांची देवाण-घेवाण केली जात होती.
अखेर अकोला एलसीबीच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकत 33 जणांना अटक
केली आणि त्यांच्या ताब्यातून महागडे मोबाईल, लॅपटॉप, आणि इतर उपकरणांसह एकूण 28 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अकोला एलसीबीची महत्त्वपूर्ण भूमिका
या कारवाईमुळे ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या अवैध धंद्याचा मोठा शृंगार उघडकीस आला आहे.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेली ही धडक कारवाई जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
Click here for more updates :https://ajinkyabharat.com/jap-primary-shala-kamba-khurd-yehehe-shiv-jayanti-enthusiast-sajari/