अकोला जिल्हा परिषदेच्या इमारतीला आग;

अकोला जिल्हा परिषदेच्या इमारतीला आग; मोठा अनर्थ टळला!

मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्हा परिषद मध्ये आज दुपारी

वायरिंग शॉट झाल्यामुळे आग लागल्याची घटना घडलीय..यावेळेस जिल्हा परिषद

अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय..

Related News

या आगी मध्ये काही फाईल सुद्धा जळाली असल्याची शक्यता आहेय…

ही आग जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या इमारतीमध्ये लागली होती..

कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी, धाव घेऊन आग , आटोक्यात आणलीय…

Read Also : https://ajinkyabharat.com/pune-benguru-expressway-fruit/

Related News