अकोला शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू
कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात कमल सखी मंचाच्या
नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी हळदीकुंकू आणि मकर संक्रांतीच्या
Related News
पर्सनल लोन असताना दुसरे पर्सनल लोन मिळवणे शक्य आहे का? जाणून घ्या महत्वाची माहिती
पर्सनल लोन : आजकाल वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोन घेण...
Continue reading
BAFTA 2026 लाल कार्पेट: आलिया भट आणि एमा स्टोनच्या अविस्मरणीय स्टाईल्स
लंडनमधील रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित
Continue reading
आलिया भट BAFTA 2026 मध्ये चमकली, फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर देखील स्टाइलमध्ये
लंडनच्या रॉयल फेस्टिव्हल हॉलमध्ये २२ फेब्रुवारी रोजी ७९व्या
Continue reading
युद्धाचे सावट: अमेरिका-इराण तणाव आणि भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आकाशाला भिडण्याच्या स्थितीत आहे. त...
Continue reading
रोहित पवार भावूक: अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्तावावर सभागृहात उभे राहून केले भावपूर्ण भाष्य
महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक प्रसंग घडला, जेव्हा रा...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
फरहान अख्तरच्या पाठिंब्याखालील मणिपुरी चित्रपट 'Boong' ला BAFTA पुरस्कार मिळाला, भारतासाठी पहिल्यांदाच या वर्षी
भारतातील चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची वेळ आली आहे. BAFTA 2026 मध्...
Continue reading
आलिया भट २०२६ च्या BAFTA मध्ये 'नमस्कार' करत सादर – हिंदीतून पुरस्काराची ओळख
भारताची अभिनेत्री आलिया भट २०२६ च्या BAFTA (ब्रिटिश अकादमी ऑफ...
Continue reading
फराह खान आणि सुंदर पिचाई यांची भेट सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी
फराह खान यांची अलीकडील भेट सुंदर पिचाई यांच्याशी चर्चेचा विषय बनली आहे. प्रसिद्ध दिग...
Continue reading
‘The Kerala Story 2’ वाद: ट्रेलरमधील दृश्यांवरून तणाव, प्रकाशराजांनी शेअर केला ‘खऱ्या केरलचा अध्याय’
नवीन प्रदर्शित प्रतिक्रियेचा सामना करत असलेली बहुस्पीक फिल्म ‘
Continue reading
‘दो दीवाने सहर में’ बॉक्स ऑफिस: पहिल्या वीकेंडमध्ये जवळपास ₹4.5 कोटींची कमाई, गाजलेल्या अपेक्षेपेक्षा मऊ सुरूवात
बॉलिवूडमध्ये 20 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या रोमँटिक ड...
Continue reading
बांगलादेश राष्ट्रपतींचा आरोप: युनुस सरकारने घातपात करून ढाकाला अस्थिर करण्याचा कट रचला
दक्षिण आशियाच्या बांगलादेशमध्ये नवीन तआरिके रहमान सरकाराचं राजकारण जरी सुरू असलं, तरी राष्ट...
Continue reading
महत्त्वावर भाष्य करत, परंपरांचा आदर राखून महिलांना एकत्र करून,
परिवार व राष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला.
सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी सनातन
धर्माच्या परंपरांचा आदर करणारी आहे आणि हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
यासाठी महत्त्वाचे आहे की, महिलांना एकत्र करून, त्यांना विविध दृष्टीकोनातून
मार्गदर्शन मिळावे आणि एक नवा समाज घडवता येईल.
या कार्यक्रमात बाळापुर तालुक्यातील नांदखेड टाकली येथील सरिता विपुल घोगरे
यांच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला, जिथे भाजपाच्या महानगर महिला आघाडी अध्यक्ष
चंदाताई शर्मा यांनी उपस्थित महिलांना संबोधित करत हळदीकुंकू भेटवस्तू
देण्याचे कारण आणि त्याचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये भारती मुकुटराव घोगरे,
नेहा घोगरे, अर्चना महेश ने, प्रमिला पिलात्रे आणि छाया कवडकार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या आयोजनाने भाजपाच्या महिला आघाडीची ताकद दाखवली,
आणि मोठ्या संख्येने महिलांनी भाजपाच्या सदस्यत्व स्वीकारले.
संचालन: सौभाग्यवती सरिता विपुल घोगरे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे, चंदाताई शर्मा.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-kamagaranasathi-health-atm-mashinchi-facility/