अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!

अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!

वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले

शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत

गट क्र २७३ शेत गावठाण कोणत्याही प्रकारचा यांच्या रस्ता नसताना हे उत्तर दिशेकडून प्लॉट

Related News

धारकाना रस्ता देत असल्याची नाहक त्रास देत असल्यामुळे शे दस्तगीर यानी ग्रा प समोर अमरण उपोषण दि १४ जुलै रोजी मांडले होते.

परंतु १५ जुलै रोजी देगाव ग्राम पंचायत अधिकारी तथा महसुल विभागाकडून आर जी लंगोटे तलाठी

देगाव यानी शे दस्तगीर लेखी देऊन ३० दिवसात निपटारा करण्याचे आश्वासन दिले.

जर मला तिस दिवसात न्याय दिला नाही तर मी व माझा परिवार पुन्हा उपोषण करील व त्यामध्ये

कुणाला जीवित हानी झाली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत देगाव तलाठी यांच्याकडे राहील.

Read Also :  https://ajinkyabharat.com/dahihanda-rhodwar-mothmothe-khadde-sadharanchaya-sahakhyantun-kahdi-khadyanchi/

Related News