राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित सर्वोपचार रुग्णालयातील ३७५ आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील ७५ मिळून ४५० परिचारिका संपात सहभागी झाल्या होत्या. दरम्यान जून महिन्यात काढलेला कंत्राटी परिचारिका शासन निर्णय मागे घेण्यात यावा आणि आकृतीबंधनुसार पदभरती करावी.. यासह विविध मागण्यासाठी आज धरणे आंदोलन केलंय.
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले

18
Jul