अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा

अजित पवार यांचे भाषण अर्धवट थांबले; वादळी वाऱ्यामुळे घेतली कार्यकर्त्यांची रजा

अजित पवार यांच्या भाषण सुरू होताच सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे कार्यकर्ते

मंडप बाहेर पडायला सुरुवात केली तर अजित पवार यांनी सुद्धा भाषण

जास्त न लांबवता जर काही दुर्घटना घडली तर ते मला वेदना होतील ,

Related News

आपण सगळ्यांनी अतिशय शांतपणे आपापल्या घरी जावं अशी

विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो म्हणत आपलं भाषण संपविल.

Read Also : https://ajinkyabharat.com/gujaratcha-maji-chief-minister-vijay-rupani-hehi-pravasi-mhanun-was-present/

Related News