नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात
मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि
Related News
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलला भीषण आग; SRH संघाची तातडीने सुरक्षित हलवणूक
27 मजली अँटिलियाच्या टॉप फ्लोअरवरच का राहतो अंबानी परिवार? वाचा या आलिशान राजवाड्याच्या काही अनोख्या गोष्टी
विचारांचे दीप पेटवणारा कार्यक्रम : शेकापूर फाट्यावर बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी
भटोरी येथे ट्रॅक्टरखाली दबून वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
पातूर तालुक्यात ६० वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; पोलीस तपासात गुंतले
अकोल्यात पाल्म संडे भक्तिभावाने साजरा; ख्रिश्चन कॉलनीतून रॅली, प्रार्थना सभांचे आयोजन
2 हजार किलो रांगोळी, बाबासाहेबांचे विचार आणि अकोल्याची अभिमानास्पद कलाकृती
उमरा उपकेंद्राची घोर निष्काळजी — मेंढीपालाचा जीव थोडक्यात वाचला,
मशालीतून उठली आग – शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कासाठी ‘प्रहार’चा एल्गार!
२४ तासांत जबरी चोरीचा पर्दाफाश; अकोला पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
सोनं 1 लाख पार करणार? – तज्ज्ञांच्या अंदाजांमधून गुंतवणूकदार संभ्रमात!
जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना ठार मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल
एकच गोंधळ उडाला. मात्र बंदरगाह शहरात विमान उतरवून तपास केला
असता ती अफवा असल्याचे कळले. विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक
एस. राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना विमानात बॉम्ब असल्याची
धमकीचा फोन आला आणि त्यांनी एअरलाइन आणि -विशाखापट्टणम विमानतळाला
सतर्क कररण्यात आले. रेड्डी यांनी सांगितले की, विमान सुरक्षित पणे खाली उतरवले
आणि विमानाचा संपूर्ण तपास केल्यानंतर ती अफवा असल्यााचे लक्षात आले.
ते म्हणाले की, विझागला जाणाऱ्या विमानात 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना
उतरवल्यानंतर आणि तपासल्यानंतर, काहीही संशयास्पद आढळले नाही,
असे संचालकांनी नमूद केले.
Read also: https://ajinkyabharat.com/maharashtra-assembly-elections-after-diwali/