काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न

काजी खेळ स्वरूप खेळ येथे शेती शाळेचा कार्यक्रम संपन्न

अजिंक्य भारत प्रतिनिधी जानोरी मेळ देवराव पर घर मोर
काजी खेड व स्वरूप खेळ हरभरा पिकाची शेतीशाळा नुकतीच जिल्हा अधीक्षक कृषी

अधिकारी अकोला व श्री शंकर किरवे व तालुका कृषी अधिकारी बाळापुर श्री सागर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली

अंतर्गत हरभरा पिकाची शेती शाळेचा चौथ्या वर्गाचे आयोजन नुकतेच काजी खेळ स्वरूप खेळ या गावांमध्ये करण्यात आले होते

Related News

या शेती शाळेला बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती या शेती शाळेत शेतकऱ्यांची हरभरा पिकाचे निरीक्षणे घेऊन चर्चा केली

तसेच कृषी सहाय्यक श्री उद्धव धुमाळे यांनी शेतकऱ्यांना विविध पिकांवरील रोग कीड यांचे व्यवस्थापन कीटकनाशकांचा मानवी

जीवनावर होणारे परिणाम तसेच जीवामृत अमृतजल निंबोळी अर्क बनवणे तसेच कृषी विभागाचे विविध योजना विषयी मार्गदर्शन

करण्यात आले शेतकरी यांनी हरभरा पिकाचे निरीक्षण केल्यानंतरच किडीचे नुकसान पातळी ओलांडल्यानंतरच फवारणी करावी व

अनावश्यक खर्च टाळावा खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे असे आव्हान कृषी सहाय्यक यांनी केले शेती शाळेत

कृषी मित्र अभिमन्यू धुमाळे खारपान प्रोडूसर कंपनीचे संचालक श्री एकनाथ धुमाळे श्री रवींद्र भांगे

श्री गणेश खंडेराव इत्यादी शेतकरी उपस्थित होते तसेच तसेच स्वरूप खेळ येथे जीवन पर घर मोर पर घर मोर गजानन मेहनकार

सचिन पर घर मोर नितीन शिवाजी मेहनकर देवराव परघर मोर उपसरपंच रमेश परघर मोर चीनकाजी भानगे

वामन पर घर मोर संदीप पर घर मोर तसेच विनोद गावंडे पवन पर घर मोर इत्यादी शेतकरी या कार्यक्रमाला

उपस्थित होते वरील कार्यक्रमात सर्व शेतकऱ्यांना श्री उद्धव धुमाळे साहेब यांनी

सखोल असे मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाने काझी खेळ स्वरूप खेळ वझेगाव जानोरी मोखा या

सर्व गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा फायदा झालेला आहे धुमाळे साहेबांच्या कार्यक्रमाला

उपस्थित झाल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या तोंडून एक चांगले उद्गार त्यांचे विषयी निघतात अशी नागरिकांमध्ये विशेष चर्चा असते.

Related News