वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीच्या घटनेवर आदित्य ठाकरेंचा संताप
वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत
एकूण 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील
Related News
इराणवर हल्ल्यानंतर नेतान्याहू तुरुंगात जाणार का? ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्राईल-अमेरिका हल्ल्यानंतर युद्धाची दिशा अनिश्चित
२८ फेब्रुवारीला इस्राईल आण...
Continue reading
विजय आणि त्रिशा कृष्णनचे लग्न समारंभात एकत्र आगमन; अफेयरच्या अफवा पुन्हा चर्चेत
तमिळ चित्रपटसृष्टीत एकदा पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे.
Continue reading
महाराष्ट्र बजेट 2026: कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांवर चिंता
फडणवीस सरकारने सादर केला अर्थसंकल्प
आज, ...
Continue reading
डायबिटीज असलेल्यांसाठी स्ट्रॉबेरी : आहारात समाविष्ट करता येईल का?
वैज्ञानिक अभ्यास काय सांगतात
स्ट्रॉबेरी ही हंगामी फळांमध्ये सर्वात आवडती आणि पौष...
Continue reading
कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद!
मुख्यमंत्री सिद्धारमयांचं मोठं उद्घोष, मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक पाऊल**
Continue reading
अमेरिका–इराण युद्ध: मध्य पूर्वेत तणाव, ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रार्थनेत हात जोडले
इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरू, आज सातवा दिवस
मध्य पूर्वेतील परिस्थिती आता गं...
Continue reading
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंच्या निसर्गोपचार केंद्रावर खोचक टोला; मानसोपचार केंद्रावर टीका
उद्धव ठाकरें यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर...
Continue reading
भारतात लाँच: Nothing Phone 4a आणि 4a Pro – पारदर्शक डिझाइन, प्रगत फीचर्स आणि स्पर्धात्मक किंमत
नथिंगने भारतात आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन श्रेणीची नवीन आवृत्ती
Continue reading
Realme C83 5G भारतात लॉन्च: 7000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्लेचा दमदार अनुभव
Realme ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme C83 5G लाँच केला आहे. ह...
Continue reading
शेतकऱ्यांचा विश्वासघात; राजू शेट्टींचा सरकारवर टीका
राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली कर्जमाफी योजना काही शेतकऱ्यांना दिलासा देणारी वाटली,...
Continue reading
भारतात इंधन आणि गॅस टंचाई होणार का? सरकारने स्पष्ट केला ‘प्लान बी’
इराणवर अमेरिके आणि इस्राएलने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्त हल्ला केल्यानंतर जागतिक ऊर्जा...
Continue reading
चहा प्यायल्यावर पोट जळजळ होते? ही सोपी ट्रिक करून पहा!
सर्वसामान्य चहा सवयीमुळे पोटावर होणारे नुकसान टाळा आणि हलक्या चहा पद्धतीने आनंद घ्या
भारतामध्ये चहा
Continue reading
काहींचे तर अक्षरश: कपडे फाटले आहेत. 2 जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे अपघात
होत आहेत. यावरून आता विरोधकांनी रेल्वेमंत्र्यांना घेरलं आहे. ठाकरे
गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर हल्लाबोल
केला आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत आदित्य ठाकरेंनी लिहलं आहे,
‘आपल्या ‘रील’मंत्र्यांनी कधीतरी रेल्वे मंत्री म्हणून देखील काम करायला हवं.
सध्याचे रेल्वेमंत्री किती हतबल आहेत, हे वांद्रे येथील घटनेवरून दिसून येते.
भाजपने अश्विनी वैष्णव जी यांना निवडणुकीसाठी भाजप महाराष्ट्राचे प्रभारी
बनवले आहे, परंतु दर आठवड्याला काही ना काही रेल्वे दुर्घटना आणि
अपघात घडत आहेत. आपल्या देशाला अशा असमर्थ मंत्र्यांच्या हातात देणं,
हे लज्जास्पद आहे.’ मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेमध्ये
चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीमध्ये ही चेंगराचेंगरीची
घटना घडली. रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेतील सर्व
जखमींवर भाभा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. दिवाळी आणि छट
पूजेमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते.
त्यामुळे वांद्रे ते गोरखपूर रेल्वेतून जाण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली होती.
याच गर्दीमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडली.
Read also: https://ajinkyabharat.com/be-careful-giving-chips-and-cold-drinks-to-children/