नाशिक : आडगाव मेडिकल फाटा परिसरात अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा आणि वाढती वाहतूक यामुळे हा चौक अपघातप्रवण ठरत असून येथे दररोज किरकोळ अपघातांच्या घटना घडत आहेत. नागरिकांकडून वेळोवेळी तक्रारी देऊनही संबंधित विभागांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने परिसरातील रहिवाशी आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या चौकाजवळ वसंतराव पवार महाविद्यालय, भुजबळ कॉलेज, डी-मार्ट, विविध हॉटेल्स तसेच मळे परिसरातील मोठ्या प्रमाणातील नागरिक आणि विद्यार्थी नेहमीच गर्दी असते. त्यातच रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा उभ्या करतात. मुंबई–आग्रा महामार्गावर असलेला या चौकात वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होते. रस्त्याच्या कडेला केलेले अतिक्रमण आणि अनियमित पार्किंगमुळे चालकांना अंदाज न आल्याने अपघात होत आहे.
Related News
राजुरा शहरातून ट्रॅफिक पोलिस गायब?
महामार्गाच्या कामामुळे अपघाताची भीती, नागरिकांमध्ये संताप
राजुरा शहर व परिसरातील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न दिवसे...
Continue reading
America मध्ये होणाऱ्या मृत्यूंच्या प्रमुख कारणांवर एक नजर
America आधुनिक आरोग्यसेवा असूनही, दर वर्षी लाखो लोक विविध रोगांमुळे मृत्युमुखी पडतात. अनेक...
Continue reading
Thane-घोडबंदर रोडवर भयानक अपघात: तब्बल 14 वाहनं एकमेकांवर धडकली, अभिनेत्री ऋतुजा बागवेने सरकारला धरलं धारेवर
Thane शहरातील घोडबंदर रोडवर 9 जानेवारीला भय...
Continue reading
मोठी राजकीय बातमी! भाजपा-शिंदे गटाची युती अखेर तुटली, 14 municipal मध्ये स्वतंत्र लढत, निकाल कधी?
Continue reading
Election 2026 : उद्धव ठाकरे गटाला नाशिकमध्ये मोठा धक्का, वरिष्ठ नेते 43 वर्षानंतर शिवसेनेतून बाहेर
नाशिक, महाराष्ट्र: 2026 च्या महापालिका निवडणुकीच्या पा...
Continue reading
टच टायपिंगसाठी F आणि J कीवरील रेषा, दृष्टिहीनांना मदत करतात
कीबोर्डवरील F आणि J बटणांवर आडव्या रेषा का असतात, हे प्रश्न अनेकांनाच पडला असतो, पण बहुतेक लोकां...
Continue reading
पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता पुन्हा एकदा मृत्यूच्या सापळ्याचा विषय ठरला आहे. आज सकाळी कात्रज-कोंढवा रस्त्यावर झालेल्या धक्कादायक अपघात...
Continue reading
गिरीश महाजन यांना एवढी मस्ती की… अंजली दमानिया यांचा तोल सुटला; नाशिक ते मुंढवा प्रकरणावरून सरकारवर घणाघाती हल्ला
नाशिकमधील तपोवन वृक्षतोड आणि पुण्या...
Continue reading
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भरड्याची वाडी येथे आदिवासी कुटुंबाशी संबंधित एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका 45 वर्षीय महिलेवर आरोप आहे...
Continue reading
संध्याकाळी कचरा टाकल्यास घरात लक्ष्मीची कृपा कमी होऊ शकते, वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?
Continue reading
नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे निव...
Continue reading
नाशिकमध्ये जबरी चोरीचा थरारक गुन्हा उघडकीस; रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
स्थानिक गुन्हे शाखा युनिट क–2 ची भरीव कामगिरी
नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढत असले...
Continue reading
शुक्रवारी झालेल्या अपघातात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे त्याला महाविद्यालयाला दांडी मारावी लागली. अशा घटना वारंवार घडत असल्याने अतिक्रमण हटवून रस्त्यावर रिक्षा उभ्या करण्यावर नियंत्रण आणावे, तसेच येथे कायमस्वरूपी पोलिस कर्मचारी नेमावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
ज्येष्ठ नेते आडगाव रामभाऊ जाधव यांनी प्रतिक्रिया देताना मत व्यक्त केल की
हा परिसर मुख्य रहदरीचा परिसर आहे. येथे विद्यार्थी, दवाखान्यातील रुग्ण, तसेच गावातील नागरिक बसची वाट पाहणत उभे राहतात. रस्त्यावरच गाड्या पार्क केल्याने नागरिकांना रस्त्यावर येऊन उभे राहावे लागते. त्यामुळे येथे दोन वाहतूक पोलीस कायमस्वरूपी चे नेमावे.
read also : https://ajinkyabharat.com/the-marriage-is-done-secretly-but-the-linga-of-bhairavi-chech-temple-is-selected-for-the-marriage/