मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गावरील अपघातामुळे चिंता
व्यक्त केली जात होती. राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वात
मोठ्या एक्सप्रेस हायवेवरील अपघाताने आरटीओने या
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
महामार्गावरील गस्त वाढवून वाहनांना शिस्त लावण्यासाठी गेली
दोन वर्षे उपाययोजना केल्या त्याला आता हळूहळू यश येत
आहे.जानेवारी ते ऑगस्ट 2023 या आठ महिन्यात समृद्धी
महामार्गावर 63 प्राणांकित अपघातात 120 जणांचा बळी गेला
होता. यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 मध्ये 57 प्राणांकित
अपघातात 80 जणांचा बळी गेला आहे. म्हणजे अपघातात 10
टक्के कमतरता झाली आहे. तर एकूण अपघाताच्या संख्येत 19
टक्के घट झाली आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर साल
2023 मध्ये 81 प्राणांकित अपघातात 151 जणांचे प्राण गेले.
तर गंभीर जखमी करणारे 17 अपघात घडले असून त्यात 42
जण गंभीर जखमी झाले. तर किरकोळ जखमी असणारे 22
अपघात घडले असून 52 जण किरकोळ जखमी झाले. तर 14
अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. असे साल 2023 मध्ये
134 अपघात घडले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली
आहे. जानेवारी ते ऑगस्ट 2023 या काळात 63 प्राणांकित
अपघात घडले असून त्यात 120 जणांचा मृत्यू झाला. तर याच
आठ महिन्याच्या काळात 17 गंभीर जखमी करणारे अपघात
घडले असून यात 30 जण जखमी झाले. तर किरकोळ जखमा
होणारे 20 अपघात घडले असून यात 40 जण किरकोळ जखमी
झाले आहेत. तर आठ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही.
अशा प्रकारे आठ महिन्यात गेल्या वर्षी एकूण 103 अपघात
घडले. तर यंदाच्या जानेवारी ते ऑगस्ट 2024 या आठ
महिन्याच्या काळात अपघाताची संख्या घटली असून या काळात
57 अपघात घडले असून त्यात 80 जण जखमी झाले आहेत.
म्हणजे प्राणांकित अपघाताची संख्या 10 टक्के घटली आहे. तर
15 गंभीर जखमी होणारे अपघात घडले असून त्यात 39 जण
गंभीर जखमी झाले आहेत. म्हणजे गंभीर अपघाताच्या संख्येत 25
टक्के तर गंभीर जखमींच्या संख्येत 30 टक्के कमी झाली आहे.
Read also:https://ajinkyabharat.com/8-thousand-91-cases-decided-by-national-lok-adalat-in-akola-district/