अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील दुर्गम भागातील बल्हाडी गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या
असून गावातील एकच कुपनलिका संपूर्ण गावकऱ्यांची तहान भागवीत असल्याचे गंभीर चित्र समोर आल.
या गट ग्रामपंचायत मध्ये 700 लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात नागरिकांना सुविधा शोधुन दिसत नसल्याची वास्तविकता निर्माण झाली.
दरम्यान लाखो रुपये खर्च करून गावात तीन नागरिकांना सुविधा नसून त्यांना एकाच हातपंपावर पाणी भरावे लागते
त्यामुळे गावातील खार पाणी असल्याने अनेकांना किडण्याच्या आजारही जाणू लागले आहेत.
यावर शुद्ध पाणी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांकडून होते.
Byte : जगन्नाथ बाबळ,वृद्ध ग्रामस्थ