Pune Bus Rape Case : पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश
कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्या शिवाय पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपायोजना करणार?
त्या बद्दलही सांगितलं.सगळ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील
Related News
Sonam Wangchuk Protest : ‘मला संसदेकडे मोर्चात सहभागी व्हायचं आहे, कृपया डिस्चार्ज द्या’; सोनम वांगचुक यांचं रुग्णालय प्रशासनाला पत्र
नीट (NEET) प...
Continue reading
Gold Silver Price Forecast : सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी उलथापालथ? खरेदी करावी की थांबावं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
गेल्या काही आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या किमतीं...
Continue reading
ममता बॅनर्जींना कोलकाता उच्च न्यायालयाचा दिलासा नाही; ED ने गोठवलेल्या बँक खात्यांवरील बंदी कायम, 440 कोटींहून अधिक रकमेचा वाद
पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रे...
Continue reading
Jantar Mantar Protest : संसद मार्चदरम्यान तणाव वाढला; लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर झाल्याचा दावा, CJP कडून दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप
राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर ये...
Continue reading
Dhananjay Munde : ‘घटना कुठेही घडली तरी पावती माझ्याच नावावर’; धनंजय मुंडेंनी व्यक्त केली मनातील खदखद
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट...
Continue reading
मुंबई Political News : शिवाजी पार्कातील आंदोलनानंतर ठाकरे गटाला धक्का; आयोजकांविरोधात 3 स्वतंत्र गुन्हे दाखल
दादरच्या शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनानंतर ठाकरे गट...
Continue reading
Parliament Monsoon Session 2026 : पावसाळी अधिवेशनाला सुरुवात; ‘गेल्या महिन्यात भारताने अभिमानास्पद कामगिरी केली’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान
संसदे...
Continue reading
Petrol Diesel Rate Today : अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाचा भडका; भारतात आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, पुढे वाढीची शक्यता?
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाढलेल्या तणावाचा प...
Continue reading
विद्यार्थ्यांच्या ‘संसद मार्च’दरम्यान तणाव; जंतरमंतर परिसरात गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, सुरक्षा व्यवस्था अधिक कडक
CJP च्या संस...
Continue reading
CJP Protest : संसद मार्चपूर्वी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो मैदानात; ‘आजचा दिवस शिक्षणाच्या लढ्यासाठी महत्त्वाचा’
राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या
Continue reading
CJP च्या ‘संसद मार्च’मुळे दिल्ली हाय अलर्टवर; 5,000 हून अधिक सुरक्षा जवान तैनात, प्रतिबंधात्मक आदेश लागू
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टी (
Continue reading
'झुरळं फार जास्त खंबीर निघाली'; सोनम वांगचुक आंदोलनावरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून शिवस...
Continue reading
आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक झाली आहे. मध्यरात्री 1 च्या सुमारास त्याला शेतातून अटक करण्यात आली.
पुण्यात शिवशाही बसमध्ये या नराधमाने एका तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या
13 टीम तयार करण्यात आल्या होत्या. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातून त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांनी हे सर्व ऑपरेशन कशा पद्धतीने केलं, त्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार
परिषद घेऊन माहिती दिली. त्या शिवाय पुण्यात महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपायोजना करणार? त्या बद्दलही सांगितलं.
“आरोपीला कळणार नाही अशा पद्धतीने गुप्तपणे आमचा शोध सुरू होता. तो लवकरच गावात सापडेल अशी आशा होती.
पण तो सापडत नव्हता. त्यातच आम्ही त्याचा शोध घेत असल्याचं त्याला कळलं. त्यामुळे आम्ही ओपन ऑपरेशन सुरू केलं”
असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. “22 जानेवारी 2024 रोजी मोबाईल चोरीची तक्रार आली होती.
2019 मध्ये त्याच्याविरोधात सहा गुन्हे दाखल झाले” असं पोलिसांना सांगितलं.
पोलीस आता कुठल्या गुन्हेगारांची डिटेल्स काढणार?
“अहिल्या नगरात एक गुन्हा असल्याने अशा प्रकारचा गुन्हा करेल हे आमच्या रडारवर नव्हतं.
आता ज्या गुन्ह्यावर एकापेक्षा जास्त विनयभंग, किंवा एका पेक्षा अधिक बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.
त्यांची डिटेल्स काढण्यात येत आहे. अशा लोकांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे” असं अमितेश कुमार म्हणाले.
त्याच्या गळ्यावर मार्क
“प्राथिमक आरोग्य तपासणी झाली. त्याच्या गळ्यावर मार्क आहे. त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातं.
दोरी तुटली आणि लोकांनी घटनास्थळी जाऊन त्याला वाचवल्याने त्याने आत्महत्या केली नसल्याचं तो सांगतो”
असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या माहितीमुळे त्याने
अटक होण्याआधी आत्महत्येचा प्रयत्न केला होता का? अशी चर्चा सुरु झालीय.
Read more news here :https://ajinkyabharat.com/body-or-5-awakened-asal-tar-samajoon-ja-cholesterol-vadhaliyya/