दहावीचा मराठीच्या पेपरची प्रश्न पत्रिका फुटल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे.
दहावीच्या परिक्षेला लाखो विद्यार्थी वर्षभर मेहनत घेऊन अभ्यास करताना आणि यवतमाळ येथील महागाव तालुक्यात
Related News
तेल्हारा तालुक्यातील आदिवासी भागातील रस्ताचे कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु
हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप
अकोल्याच्या हिरपूर गावात अंत्यसंस्कारांनाही मिळत नाही सन्मान; पावसाळ्यात मृतदेह नाल्यातून वाहून नेतात गावकरी
उपमुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार करूनही रस्ता अपूर्णच गावकऱ्यांचा संताप. गावातील बस सेवा खंडित.
महिसागर नदीवरील पूल कोसळला; तीन मृत्यू, वाहने नदीत
धावत्या एक्सप्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी पसार, गुन्हा दाखल
राज ठाकरे यांचा पक्ष पदाधिकाऱ्यांना सक्त इशारा : ‘माझ्या परवानगीशिवाय नका बोलू मीडिया वा सोशल मीडियावर’
एक पाऊल स्वच्छते कडे ग्राम पंचायत चे अभियान!
मरण यातना : स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नाल्याचे पाणी पार करावे लागते!
कांवड यात्रेमुळे दिल्ली-देहरादून राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद; ११ जुलैपासून नियमन लागू
अकोला जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची संख्या ८० वर; २५ वर्षांत ३१९७ शेतकरी मृत्यूचे भीषण वास्तव
“आम्ही आतंकवादी की दहशतवादी?” – अविनाश जाधव यांचा पोलिसांवर संताप
मराठीची प्रश्न पत्रिका व्हॉट्सअप वरुन व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आमच्याकडे या संदर्भात तक्रार प्राप्त झाली होता. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ
आणि इतर निर्दीष्ठ संस्थांमध्ये गैर कायद्यांना प्रतिबंध करणारा कायदा १९८२ च्या कलम ५ आणि ६
अन्वये यवतमाळ येथील महागाव तालुक्याच्या कोठारी येथील आदर्श विद्यालयाचे केंद्र संचालक शाम तासके
आणि एक मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे. महागाव पोलीस
या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत असे महागाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनराज निळे यांनी सांगितले.
Read more news here : https://ajinkyabharat.com/maharashtra-karnataka-tanav-st/