स्वच्छतागृहात घाणीचे प्रचंड साम्राज्य
महात्मा फुले चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था, ‘स्वच्छ भारत’ला ग्रहण!
प्रतिनिधी
यवतमाळ, दि. 8 : एकीकडे ’स्वच्छ भारत अभियाना’चा डंका पिटला जातो आहे. तर दुसरीकडे शहरातील मध्यवर्ती
भागातील महात्मा फुले चौकात मात्र या अभियानाला हरताळ फासल्या जात आहे. येथील सार्वजनिक स्वच्छतागृह म्हणजे
Related News
सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या उमरी मधील ग्रामपंचायत समोर एका चार
चाकी कारने दुचाकीस्वारास मागून जोरदार धडक दिली.
यामध्ये दुचाकी स्वरास काही अंतरावर फरपटत नेऊन पुढे ...
Continue reading
नगर प्रदक्षिणा, दहीहंडी व महाप्रसादाने पातूर नगरी झाली भक्तिरसात न्हालेली
पातूर (प्रतिनिधी) –
पातूर शहरातील संत श्री सिदाजी महाराज यांचा वार्षिक यात्रा महोत्सव यंदाही पारंपरिक उत...
Continue reading
अकोला:- १० दिवसापासून उपोषणाला बसलेल्या अकोला औद्योगिक श्रेत्रातील ए डी एम ऍग्रो कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना स्थानिक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकाऱ्यांनी उचित न्याय मिळवून दिल...
Continue reading
श्री जयाजी महाराजांची जत्रा पार पडलीय.. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही यात्रा
मोठ्या उत्साहात येथे साजरा करण्यात येते..या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे 'गाडपगार' एकाच वेळी पाच
...
Continue reading
श्री क्षेत्र कोडोली येथील मंदिर परिसरातील खुलेआम वरली मटका,फटका,
अंदर,बाहेर असे अवैध्य धंदे बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.
मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र कोडोली येथील मंदिरा...
Continue reading
अकोट तहसीलदारांना निवेदन सादर; सरकारच्या आश्वासनाची आठवण करून दिली
अकोट (प्रतिनिधी)
अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शर...
Continue reading
यात्रा चौकात भरदिवसा धक्कादायक घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोट (प्रतिनिधी)
अकोट शहरातील यात्रा चौकात भरदिवसा एका माजी सैनिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल तीन लाख ...
Continue reading
माळेगाव बाजार (प्रतिनिधी)
येथील रहिवासी दादाराव कवळे (वय अंदाजे ५५ वर्षे) यांचे ९ एप्रिल २०२५ रोजी
अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
...
Continue reading
बोरगाव मंजू (प्रतिनिधी):
राष्ट्रीय महामार्गावर धावत असलेल्या टाटा सुमो वाहनाने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना
८ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास बोरगाव मंजू पोलिस स्टेशनच्या ह...
Continue reading
तेल्हारा (प्रतिनिधी):
गोपनीय माहितीच्या आधारे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिसांनी उकळी बाजार येथील एका
राहिवाशाच्या घरावर छापा टाकून मोठा प्रमाणात अवैध देशी दारूचा साठा जप्त के...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील मच्छी बाजारात मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भीषण
आग लागल्याची घटना घडली. या आगीत सुमारे ६ ते ७ दुकाने जळून खाक झाली
असून व्यापाऱ...
Continue reading
हिवरखेड | प्रतिनिधी
हिवरखेड येथील वरिष्ठ उर्दू प्राथमिक शाळेच्या टिनपत्री छताजवळून जाणारी थ्री-फेज वीजवाहिनी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकते. शाळा प्रशासनाने व ग...
Continue reading
अस्वच्छता आणि दुर्गंधीचे आगार बनले आहे. रविदास नगरातील या स्वच्छतागृहाची अवस्था इतकी भीषण आहे की, परिसरातून नाक
दाबूनच जावे लागत आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वच्छतागृहाची अनेक दिवसांपासून साफसफाई झालेली नाही. आतमध्ये सर्वत्र घाणीचे
साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे श्वास घेणेही मुश्किल झाले आहे. या स्वच्छतागृहाचा वापर परिसरातील रहिवाशांसह चौकात येणारे-जाणारे
नागरिकही करतात. मात्र, अस्वच्छतेमुळे अनेकांना उघड्यावरच शौचास जावे लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या समस्येबाबत संतप्त नागरिकांनी अनेकवेळा नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. ’स्वच्छ भारत अभियान’ केवळ कागदावरच आहे का?,
असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या स्वच्छतागृहाची दुरवस्था ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे.
तातडीने याची दखल घेऊन स्वच्छतागृहाची दुरुस्ती आणि नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र
आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अस्वच्छतेमुळे अनेकांना उघड्यावरच शौचास जावे लागत आहे. यातून यातून रोगराई
पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, ’स्वच्छ भारत
अभियान’ फक्त कागदावरच आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील या स्वच्छतागृहाची दुरवस्था ही प्रशासनासाठी
लाजिरवाणी बाब आहे. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शहरात अशी परिस्थिती असेल, तर इतर ठिकाणी काय अपेक्षा करावी?
प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन स्वच्छतागृहाची दुरुस्ती आणि नियमित साफसफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अन्यथा रोगराई पसरणार!
महात्मा फुले चौकातील या सार्वजनिक स्वच्छतागृहाकडे प्रशासनाने वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याचा धोका असून, नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे, प्रशासनाने तातडीने पावले उचलून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी मागणी होत आहे.