अकोला: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी
कार्यालयावर भव्य मुकमोर्चा काढण्यात आला. प्रशिक्षणार्थींसाठी न्याय मिळावा
आणि त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी, या उद्देशाने हा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला.
Related News
“नो टॉक्सिसिटी, फक्त धुरंधर”: सारा अर्जुनच्या नावाने व्हायरल पोस्टवर वडील राज अर्जुनचा स्पष्टीकरण
सोशल मीडियावर काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनलेली पोस्ट आता सर्वत्र व्हायरल झाल...
Continue reading
गॅस टंचाईचा उद्योगांना मोठा फटका; संभाजीनगरातील पाच मोठे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
इराण आणि इस्रायल-युएस दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातही जाणवू लागले आहेत. यामध्...
Continue reading
Petrol, Diesel Rate: युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, सरकारने घेतला मोठा निर्णय
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेल...
Continue reading
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग नियमात बदल – सामान्य जनतेसाठी नवीन धोका
सध्या घरगुती गॅस वापरणाऱ्या नागरिकांसाठी मोठी खबरदारीची बातमी समोर आली आहे. पेट्र...
Continue reading
तुर्कीने इराणचे बॅलेस्टिक मिसाईल हवेतच नष्ट केले; युद्धाची व्याप्ती पूर्व भूमध्यसागरापर्यंत वाढली
Continue reading
इराणमधील महिलांचे वय, फर्टिलिटी रेट आणि सामाजिक परिस्थिती: एक सविस्तर विश्लेषण
इराण सध्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, आणि त्यामागे फक्त चालू युद्ध...
Continue reading
इराण-इसरायल संघर्षामुळे तेल बाजारावर तणाव; रशियाला फायदा, चीनला अब्जावधी डॉलर्सचा तोटा
मध्य पूर्वेत सुरू असलेले इराण-इसरायल युद्ध जागतिक अर्थव्यवस...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
खनिज तेल संकट: होर्मुझ सामुद्रधुनी युद्धामुळे भारतासह जगावर मोठा फटका
सध्या खनिज तेलाच्या बाजारात अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. इराण, अमेरिका आणि...
Continue reading
राज्य सरकारला दणका! आरटीई कायद्यातील 1 किलोमीटरची अट न्यायालयाने स्थगित केली
आरटीई (शिक्षणाचा हक्क) कायद्यांतर्गत खासगी शाळांमध्ये वंच...
Continue reading
प्रमुख मागण्या:
- प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगार: सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना त्या आस्थापनेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी.
- कार्यकाळ वाढविण्यात यावा: युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढवावा, जेणेकरून अधिकाधिक युवकांना फायदा मिळेल.
- विद्यावेतन वाढवावे: प्रशिक्षणार्थींना मिळणाऱ्या विद्यावेतनात वाढ करावी.
- सरकारी भरतीत १०% आरक्षण: सरकारी नोकरी भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थींसाठी १०% जागा राखीव ठेवाव्यात, जेणेकरून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
शासनाकडे मागण्यांचा पाठपुरावा
या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि त्वरित अंमलबजावणी करावी,
अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली. युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने शासनाने ठोस निर्णय घ्यावा,
अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/amritsaramadhye-dr-babasaheb-ambedakranya-putuyachi-todfod-akol-acute-prohibition/