अकोला शहर आणि जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने हळदीकुंकू
कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात कमल सखी मंचाच्या
नेत्या सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे यांनी हळदीकुंकू आणि मकर संक्रांतीच्या
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
महत्त्वावर भाष्य करत, परंपरांचा आदर राखून महिलांना एकत्र करून,
परिवार व राष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचा संकल्प केला.
सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी सनातन
धर्माच्या परंपरांचा आदर करणारी आहे आणि हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन
यासाठी महत्त्वाचे आहे की, महिलांना एकत्र करून, त्यांना विविध दृष्टीकोनातून
मार्गदर्शन मिळावे आणि एक नवा समाज घडवता येईल.
या कार्यक्रमात बाळापुर तालुक्यातील नांदखेड टाकली येथील सरिता विपुल घोगरे
यांच्या पुढाकाराने कार्यक्रम पार पडला, जिथे भाजपाच्या महानगर महिला आघाडी अध्यक्ष
चंदाताई शर्मा यांनी उपस्थित महिलांना संबोधित करत हळदीकुंकू भेटवस्तू
देण्याचे कारण आणि त्याचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यामध्ये भारती मुकुटराव घोगरे,
नेहा घोगरे, अर्चना महेश ने, प्रमिला पिलात्रे आणि छाया कवडकार यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या आयोजनाने भाजपाच्या महिला आघाडीची ताकद दाखवली,
आणि मोठ्या संख्येने महिलांनी भाजपाच्या सदस्यत्व स्वीकारले.
संचालन: सौभाग्यवती सरिता विपुल घोगरे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते: सौभाग्यवती सुहासिनी ताई संजय धोत्रे, चंदाताई शर्मा.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/akolyatiyal-kamagaranasathi-health-atm-mashinchi-facility/