दहीहांडा ते कुटासा हे गाव जवळपास सात किलोमीटर पर्यंत आहे. काही दिवसापूर्वी कुटासा गावावरून अंदाजे तीन
ते साडेतीन किलोमीटर पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम करण्यात आलेले आहे. रस्त्याचे मंदातून काम बंद पडलेले असून
अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर जसेकी दहीहंडा पर्यंत डांबरीकरण रस्त्याचे काम बाकी असल्याचे समजते.
Related News
अधिक मासातील धार्मिक स्नान ठरले जीवघेणे; मुलाला वाचवताना आईचाही मृत्यू, समशेरपूर गाव शोकसागरात
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपू...
Continue reading
इराण युद्ध, होर्मुझ सामुद्रधुनीतील संकट आणि वाढत्या उत्पादनाच्या जोरावर अमेरिकेने अवघ्या 3 महिन्यांत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश ...
Continue reading
नेपाळने भारतीय आंब्यांवर बंदी घातली नाही; केंद्र सरकारचा मोठा खुलासा, अफवांवर पूर्णविराम
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया तसेच विविध माध्यमांमध्ये नेपाळने भारतीय
Continue reading
मूर्तिजापूरमध्ये एका विवाहित महिलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य दाखवून AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनावट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तर...
Continue reading
मोठा दिलासा! विदर्भातील शाळा तब्बल 7 दिवस उशीरा सुरू; शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रा...
Continue reading
लंडनमध्ये मराठी कुटुंबाचा गूढ अंत; अदिती परळकर, राकेश पै आणि मुलगा सिड यांचा दुर्दैवी मृत्यू
लंडनमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या एका मराठी कुटुंबाच्या गू...
Continue reading
Zojila Tunnel चा ऐतिहासिक ब्रेकथ्रू! 13 किमी लांबीचा बोगदा बदलणार लडाखचे भविष्य
Zojila Tunnel Breakthrough: 13 किमी लांबीचा आशियातील सर्वात शक्त...
Continue reading
उन्हाळ्यात वजन कमी करायचे आहे? आहारात समाविष्ट करा सत्तूपासून बनणारे हे 6 पौष्टिक पदार्थ
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि आरोग्याला पोषक ठरणारे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल अस...
Continue reading
केरळ कार अपघातातील हृदयद्रावक कहाणी; ऐनवेळी कार बदलल्याने 6 वर्षीय मुलगी बचावली, पती-पत्नीसह तिघांचा मृत्यूकोझिकोड/दुबई : आयुष्यातील काही क्षण असे...
Continue reading
‘Peddi’ची बॉक्स ऑफिसवर दमदार घोडदौड; अवघ्या चार दिवसांत 233 कोटींचा टप्पा पार
दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘
Continue reading
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंट-स्टाइल तंदुरी रोटी; घरच्या घरी मिळवा धुरकट आणि कुरकुरीत चव
प्रेशर कुकरमध्ये बनवा रेस्टॉरंटसारखी तंदुरी रोटी; जाणून...
Continue reading
व्यस्त आठवड्यात झटपट बनवा पारंपरिक राजस्थानी पापडची भाजी; चव, परंपरा आणि सोपेपणाचा अनोखा संगम
व्यस्त दिवसांसाठी झटपट पापडची भाज...
Continue reading
बाकी रस्त्याचे काम अनेक दिवसापासून खंडित पडल्यामुळे ह्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था दिसून येत आहे कुटासा मार्गे अकोट
जवळ आणि सोयीचे पडल्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. परंतु या रस्त्यावर जीव घेणे खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना कमालीची
कसरत करावी लागत आहे. तसेच रस्त्यामुळे खड्ड्यांचे साम्राज्य वाढल्यामुळे दररोज काही ना काही किरकोळ अपघात घडत आहे.
अजय आठवले वंचित बहुजन आघाडी सर्कल उपाध्यक्ष शेतकऱ्यांना पण त्रास शेतातील कापसाचे गठोळे किंवा इतर शेतातील
माल आणण्यासाठी किंवा शेतात बी बियाणे खते नेण्यासाठी वाहन धारकाला जाण्यासाठी सांगितले की या रस्त्यावर जाण्यासाठी जीव काढत आहे.
खराब रस्त्यामुळे भाडे जास्त घेत आहे. अंदाजे तीन ते साडेतीन किलोमीटर हा रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे.
संबंधित विभागाने काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. दिपक भांडे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अकोला युवा उपजिल्हाप्रमुख
वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. काही दिवसापूर्वी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गिट्टी टाकण्यात आलेली आहे.
तसेच रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्यामुळे व रस्ता पूर्णपणे उबड खाबड झाल्यामुळे चार चाकी.तीन चाकी. दोन चाकी वाहनांना
जणू काही तारेवरची कसरत करावी लागत आहे. दहीहंडा ते कुटासा या मार्गावर गॅस एजन्सी आहे पेट्रोल पंप आहे.
कापूस जिनिंग आहे. दहीहंडा ग्रामस्थांची शेती सुद्धा याच रस्त्याने जास्त प्रमाणात आहे तसेच दहीहंडाहून कुटासा मार्गे अकोट सोईचे पडत
असल्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव शेतकऱ्यांचा शेतातील कापूस आणताना या रस्त्यावर कमालीची
कसरत करावी लागत आहे. वाहन पलटी होण्याचा भय जास्त प्रमाणात असते. रस्त्यावर खड्डे जास्त प्रमाणात असल्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also: https://ajinkyabharat.com/unidentified-eicher-vehicle-udavle-swaar-seriously-injured/