अकोल्यातील चोहट्टा बाजार येथील बारमध्ये मोबाईल चोरीचा प्रकार

अकोल्यातील चोहट्टा बाजार येथील बारमध्ये मोबाईल चोरीचा प्रकार

अकोला जिल्ह्यातील चोहट्टा बाजार येथील एका बार मध्ये मोबाईल चोरीची घटना कैद झालीय..
मोबाईल चोरीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालाय..दारू

पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकाने हा मोबाईल लंपास केलाय..
वाईन बारच्या काउंटरवरून या चोरट्याने हा महागडा आयफोन कंपनीचा सव्वा लाखाचा मोबाईल लंपास केलाय…

चौकडीचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने काउंटर वरील मॅनेजरला बोलण्यात गुंग ठेवीत आपली हाथ सफाई करीत

Related News

आयफोन कंपनीचा एक लाख 25 हजार किमतीचा महागडा मोबाईल लंपास केला आहेय.. याबाबत बारमालकाने

पोलीसात तक्रार दिली असून पोलीस आता या चोरट्याचा शोध घेत आहेय..

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/special-bird-watching-session-organized-on-the-occasion-of-makar-sankranti/

Related News