अकोट तालुक्यातील शिवपुर येथील दोन सख्या भावाचा एकाच दिवशी मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली.
यामध्ये शिवपुर येथील बोंद्रे कुटुंबातील विनोद रामराव बोंद्रे उर्फ बंडू नाना वय ५५ वर्ष हा रुग्णसेवक म्हणून ओळखला जात होता.
प्रत्येकाच्या सुखा-दुखांत विशेषतः आजारपणात गावकऱ्यांचा मदतीला धावून यायचा.पंरतु आजारपणामुळे
Related News
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
“सरन्यायाधीशांच्या मातोश्रींचा स्पष्ट सूर : ‘बॅलेट पेपरच सुरक्षित, मतदारांचा विश्वास जपणं गरजेचं'”
दहावी नापास? चिंता नको! आता अकरावीमध्ये प्रवेशाचा मार्ग खुला
महागाईने झोप उडवली! वाढलेल्या दरांमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले, प्रवासही महागला
देशविरोधी बोललं तर बाय-बाय!” – पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हद्दपार करण्याचा निर्णय
जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने ३ जनावरांचा मृत्यू;
वैशाख पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशात काटेपूर्णा अभयारण्यात प्राणी गणना
मान्सून अंदमानात दाखल! महाराष्ट्रात ६ जूनला होणार एंट्री
शोपियांमध्ये पहाटे अतिरेकी चकमक
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड
CBSE बारावी निकाल जाहीर,
“दहावीचा निकाल जाहीर,
दि.६ जानेवारी रोजी त्यांचे पहाटे शिवपुर येथे मृत्यू झाला आहे.लहान भावाचा मृत्यु झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारसाठी येत
असताना मोठे भाऊ संतोष रामराव बोंद्रे वय ६० वर्ष हे चारचाकी गाडीने अकोला वरुन आपल्या कुटुंबासह शिवपुर कडे येत होते.
तर मधातच त्यांना चोहट्टाबाजार येथे हृदयविकाराचा झटका आला.तात्काळ त्यांना रुग्णालयात घेऊन गेले
असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.एकाच दिवशी दोन भावाच्या मृत्यूनंतर शिवपुर गावात शोककळा पसरली.
गावकऱ्यांनी शिवपुर येथे विनोद रामराव बोंद्रे यांच्यावर अंतसंस्कार केले.तर संतोष रामराव बोंद्रे
यांचा मुलगा हा जर्मनी देशात असल्याने त्यांच्यावर मंगळवारी अंतसंस्कार करण्यात आले आहे.
अशा दोघा भावांच्या मृत्यूमुळे शिवपूर गावात दुःखाचे सावट पसरले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/small-case-between-two-neighbors-living-in-juna-hingana-akolyat/