महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.
कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला.
त्याचवेळी शेतकरी कामगार पक्षाचे जयंतराव पाटील यांना इशाराही दिला.
Related News
सहकाऱ्यांना नोटीस येताच मनोज जरांगे पाटील आक्रमक; ‘मेलो तरी शरण जाणार नाही’
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्यान...
Continue reading
सिंधुदुर्गात 900 कोटींच्या जमीन व्यवहाराचा आरोप; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, मंत्र्यांच्या भूमिकेवरही सवाल
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहारावरून महाराष्ट्राच्या रा...
Continue reading
Bank Strike News : बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप रद्द; आजपासून बँका सुरू राहणार, युनियन्सचा मोठा निर्णय
देशभरातील बँक ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बँक युनियन्सने...
Continue reading
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; पुन्हा मुंबईकडे कूच, मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील राजकीय आणि सामाजि...
Continue reading
राज्यात दुष्काळ जाहीर; 265 तालुक्यांचा समावेश, पंकजा मुंडे बांधावर पोहोचल्या; म्हणाल्या, ‘बळीराजाला बळी जाऊ देणार नाही’
राज्यात यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने अनेक भागांमध...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर खोचक टोला
पश्चिम बंगाल निवडणुका आणि मतदार यादीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले; भाजपच्या पद्मभूषण मागणीवर राऊतांचा उप...
Continue reading
पेट्रोल पंपांवरील UPI पेमेंटचा ₹5 चार्ज हटणार? पेट्रोलियम मंत्रालयाचं मोठं स्पष्टीकरण; डीलर्सच्या मागणीवर काय म्हणाले?
पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर UPI द्वारे पेमेंट करणाऱ्या ग्...
Continue reading
बँकांना सलग पाच दिवस सुट्टी; सॅलरी कधी जमा होणार? केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बँक कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित तीन दिवसांच्या संपामुळे बँक...
Continue reading
Donald Trump : ट्रम्प यांची मोठी घोषणा; होर्मुजच्या सामुद्रधुनीला ‘ट्रम्प स्ट्रेट’ नाव देण्याची चर्चा, इराणच्या 7 दिवसांच्या प्रस्तावाने वाढली जगाची चिंता
अमेरिका-इराण संघर्षाच्या...
Continue reading
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा; वाशिममध्ये नेमकं काय म्हणाले?
राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणव...
Continue reading
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
आम्ही मदत करतो, तुम्ही मदत करा, असे आवाहनही केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा धडका लावला.कर्जतमध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी शिवसेना बंडखोरांवर हल्ला केला
काय म्हणाले उद्धव ठाकरे
शेकापाचे जयंतराव तुम्ही विचित्र काम करु नका. आलिबागमध्ये मी माणुसकी दाखवली. तुमच्या कुटुंबासाठी जागा सोडली.
त्यानंतर तुम्ही उमेदवारी उरण, पेण, पनवेल, सांगलो या ठिकाणी मागे घेतली नाही.
लढायचे तर उघड लढाई करु या,
मैत्री करायची तर उघड करु या, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही तुम्हाला आलिबागला मदत करतो,
तुम्ही इतर ठिकाणी आम्हाला मदत करा.
जयवंतराव आता ठरवा महाराष्ट्र द्रोहीला मदत करायची की महाराष्ट्राचा विकास करणाऱ्यांना मदत करायची? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
जमीन अदानींना देणार
मी हेलिकॉप्टरने येताना पहिले, प्रचंड मोठे विमानतळ होत आहे. त्यामुळे जमिनीला भाव येतील.
जमिनीला भाव आल्यावर अदानींना देणार आहे. तुम्हाला या ठिकाणी रोजगार हवे की नको.
तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे नाही का? मग मशालीशिवाय पर्याय नाही. रायगडमधील चारही जागा निवडून आणा,
असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, चार दिवस राहिले.
सुखाने राहा. त्यानंतर विधानभवनाचे दार तुला दिसणार नाही.
यापुढे दादागिरी केली तर २३ तारखेनंतर महाविकास आघाडीचे सरकार आणि गद्दार आहे,
पाहून घेऊ, काय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोना काळात ऑक्सिजन मिळत नव्हते. परंतु मी मुख्यमंत्री म्हणून ताकतीने लढलो.
त्यावेळी भाजपवाले पंतप्रधान निधीत मदत करत होते. आता मी मुद्दाम येथे आलो आहे.
गद्दाराला गाडायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी महेंद्र थोरवे यांना टोला लगावला.
मी वर्षा बंगला सोडला तेव्हा हा गद्दार हातात दारूचा ग्लास घेऊन नाचत होता. हा आपला आमदार कसा होऊ शकतो?
याला खडी फोडायला पाठवतो. मी मुख्यमंत्री होतो हा एक ही काम घेऊन आला नाही.
त्यानंतर खोके घेऊन तिकडे गेला.
निवडणूक जवळ आल्यानंतर अनेक पैसेवाले माझ्यावर आले होते. मला उमेदवारी द्या, असे ते म्हणत होते. परंतु मी निष्ठावंतांना
उमेदवारी दिली. काही बोलतात ‘बंटगे तो कटेंगे?’ काय हे मी मुख्यमंत्री असताना जाणवले होते का? कोण कापले गेले?
आपले सरकार पडल्यावर हे आले आणि उद्योग घेऊन गुजरातला गेले.