“वसंतराव देशमुख म्हणे काँग्रेसचे. यांच्या गळ्यात पट्टा भाजपचा,
त्याहीपेक्षा देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा. वसंत देशमुख
खालच्या पातळीवर बोलले. त्यांच्या कानपट्टीत हानण्याऐवजी
Related News
अकोला | प्रतिनिधी
राज्याचे उद्योग, आदिवासी विकास, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी
काँग्रेसच्या कलश यात्रे दरम्यान उपस्थित होते. त्यांनी अक...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात.
मात्र, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक एसटी बसमध...
Continue reading
नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली.
प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी क्रिश शिंदे पोलिसांच्या...
Continue reading
बलिया | प्रतिनिधी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
या हल्ल्याला विरोध करत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील एक शेतकरी
...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी निर्णय ...
Continue reading
आजच्या सोशल मीडियाच्या युगात क्रिकेटपटू केवळ मैदानावरच नव्हे, तर इंस्टाग्रामसारख्या
प्लॅटफॉर्मवरही तितकेच लोकप्रिय ठरत आहेत. चाहत्यांना त्यांच्या खेळाबरोबरच लाइफस्टाइल,
फॅमिली मो...
Continue reading
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिवीजा फडणवीस हिने 10 वीच्या इंटरनॅशनल बोर्ड
परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून यश मिळवलं आहे. ही माहिती तिची आई आणि प्रसिद...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे.
29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत आमरण उपोषण करण्याचा इशारा ...
Continue reading
पुणे | प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी पुण्यातील
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भक्तिभावाने भरलेला सोहळा पार पडला.
यानिमित्ताने बाप्पाल...
Continue reading
मेलबर्नमध्ये मार्च महिन्यात पार पडलेल्या नेहा कक्करच्या वादग्रस्त
कॉन्सर्ट प्रकरणावरून अजूनही नवा वाद निर्माण होत आहे.
सिडनी आणि मेलबर्नमध्ये सलग दोन दिवसांचे कार्यक्रम असतानाही,...
Continue reading
आज अक्षय्य तृतीया असल्यामुळे बाजारपेठेत चांगलीच खरेदीची चहलपहल दिसून येतेय.
पारंपरिकदृष्ट्या या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं.
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे दर उच्चां...
Continue reading
मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या काही दिवस आधीच दादरच्या एका प्रतिष्ठित मराठी शाळेला कायमचं टाळं
लागणार असल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. इंडियन एज्युकेशन सो...
Continue reading
तुम्ही पुढच्या भाषणाला जास्त वेळ देवू असं म्हणता” अशा शब्दात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखे पाटील यांच्यावर
हल्लाबोल केला. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते
सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते
वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री
थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर मोठा वाद
झाला. हिंसाचार झाला. “मला काही कनोली-मनोली-कनकापुर
असा दौरा नाही. माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे” असा विखे
पाटील यांना बाळासाहेब थोरातांनी टोला लगावला. “संगमनेर आणि
शिर्डी मतदारसंघ राज्याचं केंद्र बनला आहे. आता सगळे मतभेद
विसरून एकत्र यावं लागेल. एखाद्या गावाला सभा करायची आणि
गावातली माणसं पंधरा. कालची सभा प्रचंड झाली. प्रवरा कारखान्याचे
कर्मचारी आणि बाहेरून लोक आले. धांदरफळ मध्ये जे वक्तव्य केलं,
ते सगळ्यांनी पाहिलं. ते म्हणतात हा वसंत देशमुख काँग्रेसचा आणि
गळ्यात पट्टा भाजपचा तो पट्टा विखेंचा” असं बाळासाहेब थोरात बोलले.
“ज्यावेळी हे वक्तव्य झाले, त्यावेळी तुम्ही टाळ्या वाजवत होते, हसत होते.
मग तुम्ही जबाबदार कसे नाहीत? एवढं वक्तव्य केलं, त्यानंतर पुढच्या
सभेत जास्त वेळ देऊ अस सुजय बोलले. कानफडात देण्याऐवजी वेळ
देऊ बोलले” अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली. “पंधरा मिनिटात
लोक आले म्हणतात. आमच्यावर हल्ला करण्याचा कट होता. आमच्याकडे
वैचारिक भाषण केली जातात. सुजय विखेला विचारायला महिला गेल्या
आणि तो महिलांचा अवतार पाहून पळून गेला. अकोले समृध्दी मार्गे शिर्डीत
पोहचले आणि कार्यकर्ते मागे राहिले. तुम्ही जर मर्द होता, तर मग
पळाला कशाला?” असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी विचारला.
“कालच्या सभेत त्यांना अश्रू आले. मात्र जया रडली नाही लढली. स्वातंत्र्य
सेनानीच्या घरातली मुलगी आहे. आमच्या तालुक्यात नादाला लागू नये.
लागल्यावर काय होत ते पाहिलं. ही तर फक्त झलक होती, ते आरोप करतात
आमच्याकडे विकास झालेला नाही. दोन्ही तालुक्याच्या जनतेला आवाहन
करतो तीच आता आपली न्यायाधीश. एकदा तुलना होऊन द्या, एकदा कुठे
दहशत आहे आणि दडपशाही, आणि मग जनता निर्णय देईल मतांच्या रूपाने.
विकास कोणी केला कोणी नाही? जनतेशी संवाद कसा आहे कोणाचा, हे
सगळं दोन्ही तालुक्यातील जनतेसमोर मांडा आणि तुलना करा” असं
बाळासाहेब थोरात म्हणाले.
Read also: https://ajinkyabharat.com/for-the-first-time-in-the-country-a-private-company-will-make-planes-for-the-airport/