टीम इंडियाची मायदेशातील सर्वात निच्चांकी धावसंख्या

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील

दुसऱ्या दिवशी लाज घालवली आहे. टीम इंडियासोबत मायदेशात

अद्याप कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं.

Related News

टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला आहे. टीम

इंडियाची ही मायदेशातील सर्वाच निच्चांकी धावसंख्या ठरली

आहे. टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच दुहेरी आकडा गाठता

आला. तर 5 जणांना भोपळाही फोडता आला नाही. तर तिघांनी

नाममात्र धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने सर्वाधिक 5

विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल,

विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर),

रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत

बुमराह आणि मोहम्मद सिराज.

Read also: https://ajinkyabharat.com/bcg-vaccination-campaign-registers-nine-thousand-beneficiaries/

Related News