छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज पक्ष राज्यात सर्वच जागा लढवणार

राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. महायुती,

महाविकास आघाडीसह इतर पक्षही मैदानात उतरणार आहे.

यंदा इतर पक्षही या मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे यांचा

Related News

मनसे स्वबळावर निवडणूक मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी

मनोज जरांगे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजी राजे यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली

आहे. हा पक्षही निवडणूक लढवणार आहे. किती जागांवर

निवडणूक लढवणार त्याची माहिती नाशिकमध्ये संभाजी राजे

यांनी नाशिकमध्ये बुधवारी दिली. स्वराज पक्षाची १७ तारखेला

पुण्यात बैठक होत आहे. या बैठकीत २८८ जागा लढवण्या

संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. आमचा आत्मविश्वास २८८

जागा लढवण्याबाबत आहे. त्यामुळे या निवडणुकीत पूर्ण ताकदीने

उतरण्याचा निर्णय घेतला आहे. साम, दाम, दंड, भेद सर्व वापरून

निवडणूक लढवणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/indias-coffee-exports-increased-by-55-percent/

Related News