जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस
नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुन्हा निवडणुकीच्या
तयारीला लागले आहेत. राहुल गांधींनी आता दिल्ली विधानसभा
Related News
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
मुर्तीजापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांनी घेतली गस्त मोहीम हाती
पारंपरिक शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी
निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी
काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वात १४ जानेवारी ते ३० मार्च
दरम्यान मणिपूर ते महाराष्ट्र अशी भारत न्याय यात्रा काढली होती.
आता काँग्रेस २३ ऑक्टोबरपासून दिल्लीत न्याय यात्रा
काढण्याच्या तयारीत आहे. या न्याय यात्रेदरम्यान दिल्लीतील
भाजपच्या तीन वेळा विजयी खासदारांच्या अपयशाचा मुद्दा
ठळकपणे मांडणार आहे. काँग्रेसची न्याय यात्रा २३
ऑक्टोबरपासून दिल्लीतून सुरू होणार आहे. या यात्रेत राहुल गांधी
आणि प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. सणांच्या
पार्श्वभूमीवर ही यात्रा २३ ऑक्टोबरपासून २८ नोव्हेंबरला संपेल.
काँग्रेस न्याय यात्रेच्या पहिल्या ही यात्रा २३ ते २८ ऑक्टोबर
दरम्यान निघणार आहे ते १० नोव्हेंबर, १२ ते आणि शेवटच्या
नोव्हेंबर या टप्प्यात २० ते २८ कालावधीत निघणार आहे.
यासोबतच दिल्लीचे नायब आप सरकार देखील न्याय मोदी
सरकार, राज्यपाल आणि यांच्यातील वादावर यात्रेतून प्रकाश
टाकला जाणार आहे. केजरीवाल सुरू होऊन टप्प्यांतर्गत. त्यानंतर
४ १८ नोव्हेंबर या सरकार आणि आपचे मद्य धोरण
प्रकरणाला लक्ष्य करण्याबरोबरच त्यांच्या धोरणांवरही
काँग्रेसकडून निशाणा साधला जाणार आहे. पंजाब आणि
हरियाणाच्या धर्तीवर दिल्लीतही काँग्रेस आणि आपमध्ये युती
होणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे न्याय यात्रेतून
काँग्रेसला निवडणुकीत मोठा फायदा मिळण्याची अपेक्षा आहे.
यात्रेदरम्यान, काँग्रेसकडून दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला
दीक्षित यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली जाणार आहे.