5 अधिकारी करणार चौकशी
सर्वोच्च न्यायालयाने तिरुपती लाडू वादावर नवीन विशेष तपास
पथक (SIT) तयार करण्याचे आदेश दिले आहेत. पाच सदस्यीय
Related News
एक पपईचा पक्का तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करा.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे १ तास ठेवून थंड पाण्याने धुवा.
हे नियमित केल्यास चेहऱ्याचा रंग नक्कीच उजळतो.
🥥 २. ना...
Continue reading
कांगो | १७ एप्रिल २०२५
अफ्रिकेतील कांगो नदीवर एक अत्यंत वेदनादायक बोट दुर्घटना घडली असून,
आतापर्यंत किमान १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माह...
Continue reading
फ्लोरिडा | १७ एप्रिल २०२५
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील ऑरलॅंडो विमानतळावर (MCO) एक भयंकर अपघात टळला असून,
फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये उड्डाणाच्या वेळी अचानक इंजिनाला आग ल...
Continue reading
प्रतिनिधी, रांची | १७ एप्रिल २०२५
झारखंडच्या राजधानी रांचीमध्ये पहिल्यांदाच भारतीय वायुदलाचा दोन दिवसीय
भव्य एअर शो आयोजित करण्यात येत आहे. १९ आणि २० एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते १०...
Continue reading
तिनिधी, दिल्ली | १७ एप्रिल २०२५
दिल्लीतील उत्तर-पूर्वेकडील मुस्तफाबाद भागात आज पहाटे एक भीषण दुर्घटना घडली.
शक्ती विहार परिसरातील चार मजली इमारत भरधाव वेगाने कोसळल्याने आतापर्यंत...
Continue reading
प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप घडवणारी घडामोड समोर आली आहे.
म.न.से अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)
प्रमुख उद्धव ठाकरे यांना थे...
Continue reading
प्रतिनिधी, अकोलासध्या विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून,
याचा परिणाम फक्त माणसांवरच नव...
Continue reading
ऑनलाईन प्रतिनिधी |
जंगलात घडणाऱ्या जनावरांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील,
पण एका माकडाच्या टोळक्यांनी ‘गँगवॉर’सारखी भीषण झटापट केल्याचा
थरारक व्हि...
Continue reading
मैनपुरी | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
एका पतीने आपल्या पत्नीच्या मारहाणीचा व्हिडीओ तयार करून पोलिसांकडे तक्रार केली,
म...
Continue reading
हरदोई | प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक अजब व धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथे एका पतीने आपल्या पत्नीची फक्त आइब्रो सेट केली म्हणून तिला चांगलाच चाप दिला –
थेट ...
Continue reading
हरिद्वार | प्रतिनिधी
उत्तराखंडमधील हरिद्वार-देहरादून महामार्गावर एका महिलेने अचानक महामार्गाच्या मध्यभागी
येऊन गाड्यांसमोर उभी राहत जोरदार गोंधळ घातल्याची घटना घडली आहे.
या घटने...
Continue reading
- ईस्टर संडेनिमित्त विविध कार्यक्रम
अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र सण
गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहर...
Continue reading
तपास पथक स्थापन करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या टीममध्ये सीबीआयचे दोन अधिकारी, राज्य सरकारचे दोन
अधिकारी आणि एफएसएसएआयच्या एका अधिकाऱ्याचा
समावेश असणार आहे. सीबीआय संचालक या तपासावर लक्ष
ठेवतील. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही
न्यायालयाला राजकीय लढाईच्या व्यासपीठात बदलू देऊ शकत
नाही. याआधी या प्रकरणाची चौकशी आंध्र प्रदेश सरकारच्या
अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. मात्र तिरुपती बालाजी प्रसाद
बनवताना वापरल्या जाणाऱ्या तुपातील भेसळीच्या आरोपांची
चौकशी राज्य सरकारची एसआयटी करणार नसल्याचे सर्वोच्च
न्यायालयाने सांगितले. त्यानंतर न्यायालयाने नवीन एसआयटी
स्थापन करण्याचे निर्देश दिले. तिरुपती मंदिरातील लाडू प्रसाद
वादावर सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात
आल्या होत्या. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही
विश्वनाथन यांच्या खंडपीठाने या याचिकांवर सुनावणी करताना
नवीन तपास पथक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
याचिकाकर्त्याच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला
सांगितले की, काल पुन्हा या संदर्भात निवेदन जारी करण्यात
आले. न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी
एसआयटीऐवजी स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवावी, अशी मागणी
सिब्बल यांनी केली. आंध्र प्रदेश सरकारच्या वकिलांनी सांगितले
की, जर न्यायालयाला कोणत्याही अधिकाऱ्याला एसआयटीमध्ये
सामील करायचे असेल तर त्यांना कोणतीही अडचण नाही.
तथापी, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की,
एसआयटीच्या क्षमतेवर शंका नाही. केंद्रीय पोलीस दलातील वरिष्ठ
अधिकाऱ्याकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात यावी, अशी
आमची इच्छा आहे. मी या प्रकरणाची चौकशी केली. एक गोष्ट
स्पष्ट झाली आहे की या आरोपात तथ्य असेल तर ते अस्वीकार्य
आहे. देशभरात भाविक आहेत. अन्न सुरक्षा देखील महत्त्वाची
आहे. तपासाबाबत मला माहिती आहे. कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचा
हा विषय असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. हे राजकीय नाटक
बनू नये अशी आमची इच्छा आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/aata-gad-killyanwar-strict-education-for-consuming-alcohol-and-drugs/