मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनच्या चौकशीबाबत मद्रास उच्च
न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मुकुल रोहतगी हे सद्गुरूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात हजर झाले.
मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या
पथकाने कोईम्बतूर येथील आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव यांच्या
ईशा योग केंद्राची झडती घेतली होती. आता पोलिसांच्या
चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने रोक लावली आहे. या प्रकरणाची
पुढील सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार आहे. ईशा फाऊंडेशन
प्रकरणातील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू
सरकारला नोंदवलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांचा तपशील देण्याचे
निर्देश दिले आहेत. हायकोर्टाने पोलिसांना दिलेल्या सूचनांना
आम्ही स्थगिती दिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हे धार्मिक स्वातंत्र्याचे
मुद्दे असून ही अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर बाब असल्याचे
न्यायालयाने म्हटले आहे. सद्गुरु यांचे लाखो फॉलोअर्स आहे,
त्यामुळे केवळ तोंडी दाव्यांवर त्यांच्याविरुद्ध उच्च न्यायालय असा
तपास सुरू करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण उच्च
न्यायालयातून स्वत:कडे वर्ग केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/maratha-societys-demands-fulfilled-shivaay-code-of-conduct/