दिवंगत पॉप गायक मायकल जॅक्सन चा भाऊ गायक टिटो जॅक्सन
यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
टिटोच्या मृत्यूच्या वृत्ताची पुष्टी स्टीव्ह मॅनिंग यांनी केली, जो जॅक्सन
Related News
MPSC प्रकरणावरून अभिजीत दिपके आक्रमक; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, राज्य सरकारला इशारा
Abhijeet Dipke on MPSC Paper Leak...
Continue reading
डाग आणि मुरुमांच्या समस्येवर तांदळाचं पाणी खरंच उपयोगी? खर्च न करता त्वचेची अशी घ्या काळजी
Skin Care Tips : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वतःच्...
Continue reading
Prasad Oak म्हणजे ‘धर्मवीर आनंद दिघे’! फडणवीसांच्या कौतुकानंतर अभिनेता नतमस्तक
मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्य...
Continue reading
अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणावर मनोज जरांगे पाटील यांचे स्पष्ट उत्तर; म्हणाले, “भाऊ संकटात असताना जेवायला कसं जाणार?”
...
Continue reading
IDBI Bank Sale: मोठी बातमी! बड्या सरकारी बँकेचं खासगीकरण होणार? IDBI विक्रीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; लवकरच मोठी घोषणा
IDBI Bank Sale: देशाच्...
Continue reading
बँकेत जाण्याची गरज नाही! आता थेट ATM मधून मिळणार डेबिट कार्ड; जाणून घ्या नवी व्यवस्था कशी काम करणार
ATM : बँकिंग क्षेत्रात ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी एक ...
Continue reading
मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे; आधुनिक फिल्म सिटी उभारणार – मुख्यमंत्री Devendra Fadnavis
मराठी चित्रपटसृष्टीला आणखी बळकटी देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पावले ...
Continue reading
क्रूड ऑईल बाबत धडकी भरवणारी बातमी; ब्रेंट क्रूड 100 डॉलर पार, भारताच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढण्याची शक्यता
क्रूड ऑईलने 100 ...
Continue reading
Rani Mukerjiअस्खलित मराठी भाषण; मराठमोळ्या अंदाजाने जिंकली महाराष्ट्राची मनं!
Rani Mukerji : सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार स्वीकारताना राणीने के...
Continue reading
इंडोनेशियात एकाच वेळी 6 ज्वालामुखींचा उद्रेक; विद्यार्थ्यांची जीव वाचवण्यासाठी धावाधाव, राखेच्या लोटांनी परिसर हादरला
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये ...
Continue reading
श्रीलंकेचा भारताला मोठा शब्द; भारतविरोधी कारवायांसाठी श्रीलंकन भूमीचा वापर होऊ देणार नाही
India-Srilanka Relations : भारत आणि श्रीलंक...
Continue reading
तुमच्या आधार कार्डवर दुसऱ्याने सिमकार्ड घेतलंय का? घरबसल्या तपासा; अनोळखी नंबर आढळल्यास करा ही कारवाई
आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड हे प्रत्येक ना...
Continue reading
कुटुंबाचा दीर्घकाळचा मित्र आणि सहकारी होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार,
स्टीव्ह मॅनिंग यांनी दावा केला आहे की, गाडी चालवत असताना टिटोला
हृदयविकाराचा झटका आला. मात्र, मृत्यूचे कारण अद्याप अधिकृतपणे
समोर आलेले नाही. अलीकडेच त्याने त्याचा भाऊ मार्लोन आणि जॅकीसह
इंग्लंडमध्ये परफॉर्म केले होते. अलिकडच्या वर्षांत त्याने ब्लूज गिटार
वादक म्हणून अनेक रेकॉर्डिंग आणि शो देखील केले. टिटो जॅक्सन
गिटार वाजवणे, गाणे आणि नृत्य करण्यात निपुण होते. टिटो ‘जॅक्सन 5’
चा देखील सदस्य होते. ‘जॅक्सन 5’ हा 60 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि
70 च्या दशकाच्या सुरुवातीस आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय बँड बनला
होता. मायकलचे 25 जून 2009 रोजी वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले होते.
दरम्यान, टिटोने आपल्या टॅलेंटने चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण
केले होते. टिटो यांनी तीन मुलं आहेत. वडिल टिटो यांच्या निधनानंतर
त्यांच्या मुलांनी सोशल मीडियावर गायकाच्या निधनाची बातमी शेअर केली
आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘जड अंतःकरणाने, आम्ही घोषणा
करतो की आमचे प्रिय वडील, रॉक अँड रोल हॉल ऑफ फेमर टिटो जॅक्सन,
आता आमच्यासोबत नाहीत. आमचे वडील एक अविश्वसनीय व्यक्ती होते
ज्यांना प्रत्येकाच्या कल्याणाची काळजी होती.’
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-leader-threatens-police-ragachya-bharat-officials-remove-uniform/