तेल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांना
मागील पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्या
जवळपास मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मिळताच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगिता अढाऊ, अतिरिक्त मुख्य
कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मेंढपाळांच्या
वस्तीला भेट देऊन त्यांचे सांत्वन करीत सर्वतोपी मदत करण्याचे आश्वासन दिले.
त्ोल्हारा तालुक्यातील चित्तलवाडी, करी रुपागड येथील मेंढ्यांना मागील
पंधरवाड्यापासून अज्ञात आजाराची लागण झाल्याने हजाराच्या जवळपास
मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत. या अज्ञात आजाराने मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याने
मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन मेंढपाळांमध्ये भितीचे वातावरण
पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाऊ,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा परिषदेच्या सदस्या
प्रमोदिनी कोल्हे, अकोट पंचायत समितीच्या सभापती हरिदिनी वाघोडे, जिल्हा
परिषदेचे माजी सदस्य गोपाल कोल्हे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशु वैद्यकीय
अधिकाऱ्यांच्या चमुने मेंढपाळांच्या वस्तीला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.
प्रशासनाकडून मेंढपाळांना सर्वतोपी मदत करण्यात येईल, असे आश्वासन
जिल्हा परिषद अध्यक्षा संगिता अढाऊ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
विनय ठमके यांनी मेंढपाळांना दिले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/national-nutrition-month-dhumadhdakyat-in-akola-district/