अकोला, दि. २३ : ‘वंदे मातरम’ गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यात विविध ठिकाणी सामूहिक गायन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनभवनात ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन झाले.
थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड , मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार उपस्थित होते.
सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी या गीताने महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्याचा आत्मा ठरले. आजही व सदैव हे गीत युवकांसाठी स्फूर्तीदायी आहे, अशी भावना विविध मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.
read also : https://ajinkyabharat.com/accurate-planning-and-precise-implementation-necessary/
Related News
अचूक नियोजन व काटेकोर अंमलबजावणी आवश्यकअकोला दि २३: जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमा...
Continue reading
अकोला: १ ते ८ मार्च २०२६ दरम्यान उत्तर प्रदेशमधील कुरुक्षेत्र येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सींग स्पर्...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती...
Continue reading
Gold Ring : १ ग्रॅम सोनं खूप कामाचं! एका ग्रॅमची अंगठी तयार होते का? किती रुपये लागतात? जाणून घ्या सविस्तर
सध्या देशात सोन्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रम...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील अळोशी आणि कळोशी गावांच्या शेतशिवारात वन्यजीव प्राणी रोही यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी...
Continue reading
शुक्राचा कुंभ राशीत प्रवेश: कोणाचे नशीब चमकणार आणि प्रेमात कोणाला मिळणार यश ?
6 फेब्रुवारी 2026 रोजी शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश...
Continue reading
अकोला ते शिमला… आठ वर्षांनंतर बेपत्ता तरुणाचा चमत्कारिक शोध
गोशाळेत मजुरी करत जगत होता आयुष्य; ओळखपत्र तपासणीत उलगडली कहाणी, व्हिडिओ कॉलवर वडिलांच्या डोळ्यांत अश्रू
दरम्यान जयेश ...
Continue reading
अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी परिसरात काल भरदुपारी एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घ...
Continue reading
https://youtu.be/0fK1K6dPyqw?si=fwg4hRr1JgrnWWZH
अकोल्यात मकरसंक्रांतच्या दिवशी पतंग उडवण्याच्या छंदामुळे गंभीर अपघात घडला आहे. अकोल्यात...
Continue reading
बाळापुर तालुक्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरली आहे. साध्या शेतकरी कुटुंबातील मोहम्मद सिफ़्तैन मोहम्मद अझमत या होनहार मुलान...
Continue reading
पातूर | प्रतिनिधी
वन सामाजिक वनीकरण विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे आणि न्यायालयीन आदेश असूनही न्याय न मिळाल्याने पातूर तालुक्यातील दोन रोजंदारी वनमज...
Continue reading