संपूर्ण राज्यात सध्या गणेशेत्सोवनिमित्त आनंदाचं, उत्साहाचं
वातावरण आहे. राज्यभरातल्या तेसचे देशातील सर्वच भाविकांसाठी
गणेशोत्सव हा अतिशय महत्वाचा सण असून गणरायाच्या
Related News
अशोक खरात प्रकरणात ईडीचे 3 हजार पानी आरोपपत्र; 42.88 कोटींच्या कथित गैरव्यवहारांचा दावा, पत्नीचाही आरोपी म्हणून उल्लेख
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
Continue reading
Japan Open 2026 : पी. व्ही. सिंधूची दमदार कामगिरी; ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईवर मात करत अंतिम फेरीत धडक
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू...
Continue reading
इराण-अमेरिका तणाव आणखी वाढला; ड्रोन पाडल्याचा इराणचा दावा, तेलवाहू टँकर दुर्घटनेमुळे होर्मुझ सामुद्रधुनीवर चिंता
मध्यपूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराण आणि अमेरिका यांच्याती...
Continue reading
डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावर मोदी सरकारला दिलासा? पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजपसाठी सकारात्मक संकेत
संसदेच्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी...
Continue reading
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
रामरक्षा आंदोलनापूर्वी नागपूरात मोठी राजकीय हालचाल; बावनकुळे-फडणवीस भेटीने चर्चांना उधाण
रामरक्षा आंदोलनापूर्वी मोठी राजकीय घडामोड : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडणाऱ्या वेगव...
Continue reading
सोनम वांगचूक प्रकरणावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; ‘रामरक्षा आंदोलनावरून लक्ष हटवण्यासाठीच ही कारवाई’
दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या उपो...
Continue reading
सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबल्यानंतर अभिजीत दीपके आक्रमक; आमरण उपोषणासह ‘20 जुलैला संसद मार्च’ची घोषणा
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनाला ...
Continue reading
आधी दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाच्या NDA प्रवेशाच्या चर्चांना वेग; पडद्यामागे नेमकं काय सुरू?
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकाच...
Continue reading
सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरूच राहणार; शरद पवारांची केंद्र सरकारवर टीका
सोनम वांगचूक प्रकरणावर शरद पवार आक्र...
Continue reading
मोठी बातमी! उपोषणादरम्यान सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल; जंतर-मंतरवर तणाव, आंदोलनाला नवे वळण
दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते
Continue reading
पावसाळ्यात चुकूनही असे मासे खाऊ नका! फूड पॉइझनिंगचा धोका वाढू शकतो; जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी
Monsoon Health Tips: पावसाळा सुरू होताच ...
Continue reading
स्वागतासाठी सर्व भाविक उत्साहित असतात.
गणरायाचा मुक्काम संपल्यावर विसर्जनावेळी त्याला साश्रू-नयनांनी
निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या… असा गजरही होतो.
ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात भाविक विसर्जन करतात.
यावेळी अनेक जण नृत्यही करतात. यावेळी कर्तव्यावर उपस्थित असलेले
पोलीसही काहीवेळा नृत्य करतात. मात्र पोलिसांचे हेच नृत्य आता
इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.
कारण गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना नाचण्यापासून मनाई करण्यात
आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या संदर्भात
आदेश जारी केले आहेत. त्यामुळे पोलीसांना गणेशोत्सवादरम्यान नाचता येणार नाही.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 6 सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस
दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त
विवेक फणसाळकर यांनी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान वर्दीवर नाचू नये,
अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीसांना महत्वाचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार, गणेशोत्सवादरम्यान ढोल-ताशांच्या गजरात, त्या तालावर
कोणताही पोलीस कर्मचारी नाचताना आढळल्यास त्यांच्यावर
सक्त कारवाई करण्यात येईल, अशी तंबी देण्यात आली आहे.
पोलिसांनी त्यांच्या गणवेशाचा आदर राखला पाहिजे, असे ते
या बैठकीत म्हणाल्याची माहिती समोर आली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/cricketer-ravindra-jadeja-enters-bjp/