“इंसान तो जीते जी मर जायेगा…” नागरिकांचा संताप
शहरातील सिटी कोतवाली परिसरात शनिवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत सहा दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली. या आगीमुळे परिसरात काही काळ मोठी धावपळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली, मात्र फायर ब्रिगेडची गाडी वेळेवर न आल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास एका दुकानातून धूर निघताना दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ दुकानदारांना व पोलिसांना खबर दिली. काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण करत शेजारील दुकानांनाही विळखा घातला. आगीत किराणा, कपडे व इतर साहित्य विक्रीची एकूण सहा दुकाने जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, फायर ब्रिगेडची गाडी उशिरा आल्यामुळेच नुकसान वाढल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “फायर ब्रिगेड हाकेच्या अंतरावर असतानाही गाडी वेळेवर आली नाही. अशा परिस्थितीत ‘इंसान तो जीते जी मर जायेगा…’,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिस व प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
Related News
अमरावती : बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात (SNCU) सो...
Continue reading
कोलकात्यात हॉटेलला भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर जखमी
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे मध्यरात्री हॉटेलला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आह...
Continue reading
डोंबिवलीत कैलास लस्सी दुकानाला भीषण आग; खिडकीतून कर्मचाऱ्यांची थरारक सुटका, स्टेशनलगतच्या घटनेने उडाली खळबळ
डोंबिवली शहरात रविवारी दुपारच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. डोंबिव...
Continue reading
Jalgaon Accident : टोलनाक्यावर गॅस टँकरची भीषण धडक; आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
राज्यात वाढत्या रस्ते अपघातांच्या मालिकेत रविवारी...
Continue reading
पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया येथे मंगळवारी पहाटे भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. हल्दिया पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या रिफायनरी परिसरातील केमिकल पाइपलाइनमध्ये अचा...
Continue reading
AC स्फोटामुळे गगनचुंबी इमारतीत आग, अग्निशमन दलाची वेगवान कारवाई
अग्निशमन गाड्यांनी मिळवले नियंत्रण : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये सोमवारी सकाळी एका गगनचुंबी निवासी इमारतीत लागलेल्य...
Continue reading
Lucknow Fire : ज्या ऑफिसात प्रेम फुललं, तिथेच निलेश-अनामिकाचा शेवट; लग्नाआधीच स्वप्नांची राखरांगोळीउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे घडलेल्या भीषण अग्नितांडवाने संपूर्ण देशाला ह...
Continue reading
अग्नितांडवाचा कहर! लखनऊतील भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू; जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ सोमवारी एका हृदयद्रावक दुर्घटनेने हादरून गेली....
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मालव...
Continue reading
अकोला शहरातील गीता नगर परिसरातील एका ओपन स्पेसमध्ये असलेल्या झाडांना अचानक भीषण आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात उसळत असल्याने तसेच धुराचे ल...
Continue reading
Delhi Fire : आगीत प्राण गेले, पण शेवटची मिठी सुटली नाही; 21 जणांच्या मृत्यूने देश हादरलानवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील हौझ राणी भागात असलेल्या लेमन ग्रीन ह...
Continue reading
प्रसिद्ध रुग्णालयाच्या ICU ला भीषण आग; 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
बिहारमधील मुझफ्फरपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील ब्रह्मपुरा परिसरात अस...
Continue reading
डिस्क्लेमर :
ही घटना घडत असून उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार आम्ही बातमी प्रकाशित केली आहे. घटनेबाबतची अधिकृत माहिती व तपशील अद्याप समोर येत असून आम्ही ही बातमी सातत्याने अपडेट करत आहोत.