जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका 2024 साठी उमेदवारांची
चौथी यादी जाहीर केलीये. या यादीत 6 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या यादीनुसार, जम्मू-काश्मीर भाजपचे
प्रमुख रविंदर रैना नौशेरा येथून निवडणूक लढवणार आहेत. तर पक्षाने
लाल चौकातून ऐजाज हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. राजौरीतून पक्षाने
विबोध गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर या तीन टप्प्यांत
निवडणुका होणार आहेत. त्यानंतर ८ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने देखील यादी जाहीर
केली आहे. पक्षाने प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांना श्रीनगरच्या
सेंट्रल शाल्टेंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
तर श्री माता वैष्णोदेवी येथून भूपिंदर जामवाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रियासीमधून मुमताज खान, राजौरीतून इफ्तिखार अहमद, थानामंडीमधून शाबीर अहमद खान
आणि सुरणकोटमधून मोहम्मद शाहनवाज चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची आघाडी
झाली असून, राज्यातील 90 जागांपैकी काँग्रेस 32 जागांवर निवडणूक लढवणार आहे
तर नॅशनल कॉन्फरन्स 51 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. बनिहाल, दोडा,
भदरवाह, नागरोटा आणि सोपोर या पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/boys-what-a-big-blow-to-the-sisters/