झारखंडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली असून
नोकरीसाठी शारीरिक चाचणीत सहभागी झालेल्या 11 युवकांचा मृत्यू झाला आहे. झारखंडच्या उत्पादशुल्क विभागात शिपाई पदासाठी ही शारीरिक चाचणी घेण्यात येत होती. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबलपदासाठी स्पर्धात्मक परीक्षेसाठी 22 ऑगस्ट रोजी झारखंडमधील सात केंद्रांवर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या घटनेची माहिती देताना ऑपरेशन विभागाचे महासंचालक अमोल होमकर यांनी सांगितलं की, “दुर्दैवाने शारीरिक धावण्याच्या चाचण्यांदरम्यान 11 उमेदवारांचा मृत्यू झाला.
Related News
अजितदादा नकोच… ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद pawar गटात भूकंप, बड्या नेत्याचा राजीनामा; मोठी खळबळ
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण गरम झालं आहे. राष्ट्र...
Continue reading
अकोला : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अकोला विभागातील सर्व आगार व प्रमुख बस स्थानकांचे अधिकृत संपर्क क्रमांक गे...
Continue reading
Jejuri Bhandara Fire : जेजुरीमध्ये विजयाचा जल्लोष करताना भंडाऱ्याचा भडका! विजयी नगरसेवकांसह 16 जण भाजले. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,...
Continue reading
Hibiscus: हृदयासाठी औषधी फुलाचे चमत्कारी फायदे
Hibiscus : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत हृदयाचे आरोग्य राखणे हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. हृदयवि...
Continue reading
loan मधून मुक्त होण्याचे तीन अनमोल ट्रिक्स: कोणीही सांगणार नाहीत, वाचा सविस्तर!
आजच्या आर्थिक युगात, व्यक्ती आणि कुटुंब यांना गरज पडल्यास बँकेचे loan कि...
Continue reading
Year Ender 2025 : ‘या’ 3 राशींचं नशीब फळफळणार! लक्ष्मी नारायण योगाने जीवनात येणार भरभराट
Year 2025 अनेक घटनांनी भरलेले वर्ष ठरले आहे. या वर्षात ...
Continue reading
मोठी बातमी : संतोष देशमुख हत्या प्रकरणात Valmik Karadला मोठा धक्का, हायकोर्टाने जामीन फेटाळला
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य ...
Continue reading
Maharashtra पुन्हा गारठणार; 8 जिल्ह्यांत थंडीची लाट, प्रदूषणाचीही चिंता – हवामान विभागाचा इशारा
Maharashtra हिवाळ्याचा प्रभाव पुन्हा एकदा तीव्र हो...
Continue reading
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी मोठा आनंददायी निर्णय एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ED) ने घेतला आहे. अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांन...
Continue reading
China मधील फूड डिलिव्हरी राइडरने ५ वर्षांत वाचवले १.४२ कोटी रुपये; जाणून घ्या त्याचे दररोजचे कठीण शेड्यूल
China मधील एक फूड डिलिव्हरी राइडरने फक्त पाच व...
Continue reading
BMC Election 2026: महाविकास आघाडी फुटली, काँग्रेस स्वबळावर लढणार, Mumbai त राजकीय रंगत वाढली
Mumbai महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकीय वाता...
Continue reading
पलामूमध्ये 4, गिरीडीह आणि हजारीबागमध्ये प्रत्येकी दोन आणि रांची, पूर्व सिंगभूम आणि साहिबगंजमध्ये प्रत्येकी 1 तरूणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस प्रवक्ते अमोल व्ही होमकर म्हणाले की, शारीरिक निवड प्रक्रियेत आतापर्यंत 1,27,732 उमेदवारांनी सहभाग घेतला असून त्यात 78,023उमेदवार यशस्वी झाले आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या 56,441 तर महिला उमेदवारांची संख्या 21,582 होती.
उमेदवारांच्या मृत्यूमागची कारणे शोधण्यासाठी या प्रकरणाचीही चौकशी करण्यात येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/suspected-cookie-atirekyakaduna-drone-bombcha-vapor-in-manipur/