नागरिकांची भूक भागविण्यासाठी वन्यप्राण्यांचा देणार बळी!
नामिबिया सरकार हत्ती, पाणघोड्यांची कत्तल करणार
नामिबिया देशात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे येथील सरकारने तब्बल
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
723 वन्यप्राण्यांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे. नामिबियात सध्या
यंदाच्या शतकातील सर्वात मोठा दुष्काळ पडला आहे. त्यामुळे देशात
नागरिकांना खाण्यासाठी फारसे अन्नधान्य उरलेले नाही. त्यामुळे येथील
सरकारने देशातील 14 कोटी नागरिकांना मांस पुरवण्यासाठी हत्ती, पाणघोडे
यांच्यासह 723 वन्यजीवांची कत्तल करण्याचा निर्णय घेतला आहे.
कत्तल करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये 30 पाणघोडे, 60 म्हशी, 50 इम्पाला,
100 रानगवे, 300 झेब्रा, 83 हत्ती आणि 100 वनगायींचा समावेश आहे.
आतापर्यंत सरकारने 150 वन्यप्राण्यांची कत्तल केली आहे. यामधून नागरिकांना
खाण्यासाठी 63 टन मांस उपलब्ध झाले आहे. या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना
नामिबियाच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे की, मांसासाठी प्राण्यांची कत्तल
करणे आवश्यक आहे. हे आमच्या संविधानाला धरुन आहे. संविधानानुसार
नामिबियातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर नागरिकांचा प्रथम हक्क आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/strong-earnings-of-pushpa-2-before-release/