राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयक बैठकीला आजपासून सुरुवात
होणार आहे. आजपासून तीन दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)
चे हे विचारमंथन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्वयंसेवक
Related News
चूकूनही करू नका ही एक चूक
‘याचना नाही आता रण होईल’
विराट कोहलीचा टेस्ट क्रिकेटमधून संन्यास
चंद्रपूरमध्ये वाघाची दहशत – ७२ तासांत ५ महिलांचा मृत्यू
“पहलगामपर्यंत पापाचा घडा भरला होता…
नीट ची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं अकोल्यातील अशोक वाटिकेत प्रार्थनांचं आयोजन
बुद्ध पौर्णिमा निमित्त महाबोधी वृक्षाचे १२ तास महापूजा
मराठा पर्यटन ट्रेन ९ जूनपासून सुरू
विराट कोहलीची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती;
ड्रोन हल्ल्यांमुळे PSL स्थगित; बांगलादेशी खेळाडूचा पाकिस्तान क्रिकेटवर गंभीर आरोप
भारताच्या कारवाईत पाकिस्तानच्या फायटर जेटला नुकसान
संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केलेल्या आणि चालवलेल्या संस्था संघटनांचे
प्रतिनिधी यावेळी समन्वयावर चर्चा करणार आहेत. या बैठकीला राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा,
बी एल संतोष उपस्थित असणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची समन्वयक बैठक केरळमधील पलक्कड या ठिकाणी
होणार आहे. या बैठकीला एकूण 320 जण उपस्थित असणार आहे. यात 32
संस्थांचे प्रतिनिधी, 230 विविध संस्था – संघटनांचे कार्यकर्ते, संघाचे 90
कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यासोबतच या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे प्रमुख मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी एल संतोष,
सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांच्यासह सहा सहसरकार्यवाह आणि सर्व कार्य
विभागांचे प्रमुख हजर राहणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समन्वयक बैठकीला नुकतीच सुरुवात झाली आहे.
यंदा संघाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने पाच विषय समाजात
नेण्याचे उद्दिष्ट संघाने ठरवलं आहे. त्यावर चर्चा होणार आहे.
पंचपरिवर्तन या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/gangs-of-wasseypur-rhtdm-tumbad-cinema-house-audience-bhetila/