माजी मंत्री बाबा सिद्दीकी लीलावती रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी अजित

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची

प्रकृती खालावली आहे. अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बाबा

सिद्दीकी यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Related News

दोन दिवसांपासून ते लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत.

फूड पॉइजनिंग झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्या बाबा सिद्दिकी यांची प्रकृती स्थिर आहे. सध्या त्यांच्यावर लीलावती

रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची ‘जनसन्मान यात्रा’ सध्या सुरू आहे.

ही ‘जनसन्मान यात्रा’ 20 ऑगस्टला मुंबईत होती. यावेळी बाबा सिद्दिकी हे

त्या यात्रेत सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली.

त्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

लीलीवती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/bjp-released-list-of-44-candidates-for-jammu-and-kashmir-assembly-elections/

Related News