“अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी”, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
या मागणीसाठी मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसकडून धडक मोर्चा
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
काढण्यात आला. यावेळी काँग्रे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले.
मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढला आहे.
अदानी घोटाळ्याची चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसने
हा मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे
पाहायला मिळाले. ईडी कार्यालयाबाहेर सध्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी
ताब्यात घेतले आहे. सध्या पोलिसांकडून या काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड
पाहायला मिळत आहे. हिंडनबर्ग अहवालाविरोधात काँग्रेसची दिल्लीतील
जंतरमंतरवर आंदोलन केले. सेबीच्या प्रमुख निर्मला बुच आणि अडाणी समूह
यांच्यातील मनी लाँड्रिंगची माहिती हिंडनबर्ग रिपोर्टने समोर आणली होती.
त्यानंतर देशभरात विरोधी पक्ष आक्रमक झाला होता. सेबीच्या प्रमुख माधबी बुच
यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी JPC ची स्थापना करावी, अशी मागणी राहुल गांधी
यांनी केली होती. सध्या मुंबईत यात मागणीसाठी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/congress-nc-will-contest-elections-together-in-jammu-and-kashmir/