‘समाज म्हणून आपण कुठे जातोय? याचा विचार करण्याची वेळ; राहुल गांधींची पोस्ट

देशभर

देशभर महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवर राहुल गांधी यांची पोस्ट

बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन मुलींवर शाळेत

लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने वातावरण तापलेले आहे.

Related News

अशातच राहुल गांधींंनीदेखील संताप व्यक्त केला आहे.

देशात पश्चिम बंगाल, यूपी, बिहार नंतर महाराष्ट्रातही महिलांवर,

चिमुकलींवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

यावरून सार्‍याच स्तरातून संताप व्यक्त केला जात असताना

राहुल गांधी यांनी देखील X वर पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे पण पोलिस

प्रशासनाच्या मर्जीवर तो अवलंबून राहू शकत नाही असं म्हणत त्यांनी

आपली नाराजी व्यक्त केली आहे. FIR दाखल न होणं ही केवळ पीडीतेला

खच्चीकरण करणारी नव्हे तर गुन्हेगारांना शक्ती देणारी बाब आहे.

असे त्यांनी पोस्ट मध्ये म्हटले आहे, त्यांची ही पोस्ट सद्या चर्चेत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/kamala-harris-history-ghadwatil-biden/

Related News