अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा

महायुतीमध्ये

महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, मात्र त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही.

महायुती हा शब्द गोंडस आहे, मात्र ती युती नसून त्यात केवळ संघर्ष आहे.

रोज त्यांच्यात  मारामाऱ्या दिसत नाहीत पण त्या चालू आहे.

Related News

एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो,

म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे हे आपण पाहू शकतो.

शिंदेंच्या गटाला अजित पवारांचा पक्ष सोबत नकोय.

कारण जागा वाटपात आता अडचण होईल. किंबहुना अजित पवार यांना

बाहेर काढण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून सुरू असल्याचा खळबळजनक दावा

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महायुतीतील हे पक्ष जेव्हा जागा वाटपाच्या संदर्भात एकत्र येतील तेव्हा

त्यांच्या मारामाऱ्या होतील, एकमेकांच्या जागा पाडल्या जातील, त्यांच्या या जागा

वाटपाच्याचर्चेत खूनखराबा होऊ नये, या अपेक्षा करूया असेही ते म्हणाले.

Read also: https://ajinkyabharat.com/west-bengal-government-supreme-court-officers/

Related News