सुलतानगंजमधील चार पदरी पुलाचा भाग गंगेत बुडाला
बिहारमधील पूल कोसळण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत.
शनिवारी सकाळी सुलतानगंजमधील गंगा नदीवर बांधण्यात येत असलेल्या
Related News
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताच्या लष्करी प्रतिउत्तराचे नेतृत्व महिलांच्या हाती…
‘ऑपरेशन सिंदूर’मागे एक सळसळती नायिका – कर्नल सोफिया कुरेशी!
पंतप्रधान मोदींकडून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेसाठी तीनही सैन्यदलांचे कौतुक
‘ऑपरेशन सिंदूर’: पल्लनगाम हल्ल्याचा सूड, मोदींच्या प्रतिशोधाने दहशतवादाला हादरा
ऑपरेशन सिंदूरनंतर आणखी कारवाईची शक्यता?
“मीही मेलो असतो तर…”; मसूद अजहरची कुटुंबहानीनंतर पहिली प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची स्पष्ट भूमिका; “मुंबई २६/११ नंतरचा सर्वात मोठा हल्ला”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानींचा गुगलवर सर्च: “ये सिंदूर होता क्या है?”
पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष
भारताच्या एअर स्ट्राईकनंतर चीनची टरकली; पाकिस्तानला संयम बाळगण्याचा सल्ला
ऑपरेशन सिंदूरनंतर वीरेंद्र सेहवाग, रैना आणि राहुल गांधी यांची भारतीय लष्कराला सलामी
‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राइक
चौपदरी पुलाचा एक भाग अचानक कोसळला.
गंगेच्या जोरदार प्रवाहाने तो वाहून गेला. गंगेला पूर आणि पाण्याचा
जोरदार प्रवाह असताना ही घटना घडली. या घटनेमुळे खांब क्रमांक 9 वरील
सुपर स्ट्रक्चरही वाहून गेले. पूलाचा भाग पाण्यात पडताच मोठा आवाज झाला.
सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
आगवाणी-सुलतानगंज चौपदरी पुलाचा भाग कोसळण्याची ही तिसरी वेळ आहे.
यापूर्वी 30 एप्रिल 2022 च्या रात्री जोरदार वाऱ्यामुळे
5 क्रमांकाचा खांब पडला होता. यानंतर 4 मे 2023 रोजी 9, 10, 11, 12 क्रमांकाच्या
खांबांच्या सुपर स्ट्रक्चरचा काही भागही कोसळून गंगा नदीत बुडाला होता.
आज पुन्हा या पुलाचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली आहे.