ओडिशा सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
सरकारी आणि प्रायव्हेट, दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला
कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसाची ‘पीरियड्स लिव्ह’ लागू केली आहे.
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
स्वातंत्र्य दिनाच्या शुभ मुहूर्तावर महिलांना आनंद देणारा हा निर्णय
घेण्यात आला आहे. या सुट्टीचा उद्देश्य मासिक पाळी दरम्यान महिलांना
होणाऱ्या शारीरिक मानसिक आव्हानांना लक्षात घेऊन घेण्यात आला असून
त्यांना पाठिंबा देण्यासाठी घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी म्हटले आहे.
हा निर्णय तातडीने लागू झाला असल्याचे उपमुख्यमंत्री परिदा यांनी सांगितले.
हा एक चांगला पायंडा पाडणारा निर्णय आहे. ओडिशा हे राज्य मासिक धर्म समानताच्या
क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणारे ठरणार आहे. या मोहीमेचा उद्देश्य
महिलांसाठी एक कलेक्टीव आणि कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण करण्याचा आहे.
महिला आत्मसन्मानाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार असून
सरकारचा हा निर्णय जगाला देखील प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओडीशा सरकारच्या या निर्णयाचे महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या
संस्था आणि आरोग्य तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/wfi-presidents-disturbing-statement/