उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात
जोरदार भाषण केले. आपल्या या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यांनी आपल्या याभाषणात काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण
Related News
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
श्रीनगर – अमरनाथ यात्रा 2025 साठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात झाली आहे…
आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार
जाहीर करण्याचे आवाहन केले. भाजपाच्या युतीत असताना
आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको.
आम्ही शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत
जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री,
असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो.
तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो
आणि माझी जागा तू पाडायची असं व्हायचं. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात
युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली.
तसेच, यावेळी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे
धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला.
त्यासाठी माझी काहीही हरकत नाही. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच
संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला.
या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं.
ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर
बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.
Read also: https://ajinkyabharat.com/prime-minister-fumio-kishida/