बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळतात
“संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिले नाही. वंचित बहुजन आघाडी
आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत.
Related News
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. संजय राऊतची भूमिका
हीच उद्धव ठाकरे, शरद पवार, भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत
भूमिका समजायची का?”, असं वचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या.
बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत,
असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला होता.
त्यानंतर रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या,
वंचितला बैठकीला बोलण्याचे टाळणारे म्हणत आहेत की, 7 जागा देऊ केल्या होत्या.
अश्या खोट्या थापा राऊत मारत आहे. महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची
आण देऊन मते घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर
ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही?
असा सवलाही रेखा ठाकूर यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी
प्रकाश आंबेडकरांना टोला लगावल्यानंतर रेखा ठाकूर चांगल्याच संतापल्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/bjps-new-national-president-will-be-announced-on-17th-august/