7 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम फेरीच्या दिवशी सकाळी
विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली होती.
विनेशचे वजन 50 किलो गटात निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे
Related News
Rey Misterio Sr Death : प्रसिद्ध कुस्तीपटूचं निधन, रे मिस्टेरियो सीनियर यांनी वयाच्या 66 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- By अजिंक्य भारत
शिवनी विमानतळ विस्ताराचा गुंता अजूनही सुटला नसून धावपट्टीची लांबी ११०० मीटरने वाढवावी लागणार आहे
- By अजिंक्य भारत
आठवण म्हणून मूर्तिजापूर उपबिभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन
- By अजिंक्य भारत
जेव्हा अमित शाह विनोद कांबळी याच्या उत्तराने स्तिमित झाले, काय होता किस्सा ?
- By अजिंक्य भारत
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या,अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
- By अजिंक्य भारत
“बहुचर्चित प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचे वर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपी स्थानीक गुन्हे शाखा अकोला याचे कडुन अटक
- By अजिंक्य भारत
शपथ घेताच आ. साजिद खान पोहोचले शिवरायांच्या चरणी दर्शनाला..
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवा
- By अजिंक्य भारत
अकोला जिल्ह्यातील 5 ही विधानसभेत मतदान शांततेत पार पडलं…
शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एकच महत्त्वाची गोष्ट बोलले
उद्धव ठाकरे यांचा जयंतरावांना इशारा, ‘सरळ उघडपणे…’
आढळून आले आणि हेच तिला अपात्र ठरवण्याचे कारण ठरले,
मात्र विनेशने याविरोधात आवाज उठवला आणि संयुक्तपणे
रौप्य पदक बहाल करण्यासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला.
विनेशसह संपूर्ण देश या अपीलाच्या निर्णयाची वाट पाहत आहे,
परंतु आतापर्यंत फक्त ‘तारीखानंतर तारीख ‘ मिळत आहे.
आधी यावर निर्णय ऑलिम्पिक संपल्यानंतर येणार होता, तर
आता हा निर्णय खेळ संपल्यानंतर 2 दिवसांनी येईल आणि तो दिवस
13 ऑगस्ट आहे. विनेशला पदक मिळणार की नाही हे आजरात्री उशिरापर्यंत स्पष्ट होईल.
संपूर्ण देश विनेशच्या आवाहनाच्या पाठीशी आहे आणि तिला
क्रीडा जगताशी निगडित अनेक दिग्गजांचा पाठिंबाही मिळाला आहे.
विनेशच्या बाजूने निर्णय होईल आणि तिला संयुक्तपणे रौप्यपदक मिळेल,
अशी अपेक्षा आहे. आता विनेशची ही मागणी पूर्ण होते की नाही,
हे आज रात्री उशिरा ठरवले जाणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/otherwise-i-will-stop-the-girlish-plan/